Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी Spring Rolls, घरातील सगळ्यांचं खूप आवडेल पदार्थ

संध्याकाळच्या वेळी थकून घरी आल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये स्प्रिंग रोल बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 05, 2025 | 03:07 PM
संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी Spring Rolls

संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी Spring Rolls

Follow Us
Follow Us:

दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. नाश्त्यात शेवपुरी, भजीपाव, पाणीपुरी, वडापाव इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट कुरकुरीत स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले स्प्रिंग रोल चवीला अतिशय सुंदर लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यात कायमच बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडणे, ऍसिडिटी, अपचन, उलट्या इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी.

साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी

साहित्य:

  • तेल
  • आलं लसूण
  • मैदा
  • गाजर
  • कोबी
  • शिमला मिरची
  • हिरवी मिरची
  • सोया सॉस
  • चिली सॉस
  • व्हिनेगर
  • शेजवान चटणी
  • स्प्रिंग रोल शीट्स
  • कांदा
  • मीठ
  • चिली फ्लेक्स
दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा पालक सांबार, तुपाच्या फोडणीमुळे चव लागेल सुंदर

कृती:

  • स्प्रिंग रोल बनवण्यासाठी सगळ्यात आधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. भाज्या तुम्ही मिक्सरमधून जाड बारीक सुद्धा वाटून घेऊ शकता.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेलं आलं, लसूण घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालून हलक्याशा शिजवा. भाज्यांना कुरकुरीत करा.
  • भाज्यांना वाफ आल्यानंतर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात शेजवान चटणी घालून मिक्स करून घ्या.
  • स्प्रिंग रोलच्या शीट घेऊन त्यात तयार केलेले मिश्रण भरून दोन्ही बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्या. कढईमधील गरम तेलात तयार केलेले स्प्रिंग रोल दोन्ही बाजूने तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल. हा पदार्थ शेजवान चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make spring rolls at home simple food recipe evening breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.