Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आहारात करा प्रथिने युक्त पौष्टिक पदार्थाचा समावेश! पारंपरिक पद्धतीने बनवा मोड आलेल्या मुगाची आमटी, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी मोड आलेल्या मुगाची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया आमटी बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 10:30 AM
पारंपरिक पद्धतीने बनवा मोड आलेल्या मुगाची आमटी

पारंपरिक पद्धतीने बनवा मोड आलेल्या मुगाची आमटी

Follow Us
Follow Us:

रोजच्या आहारात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच तीच साधी डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये मोड आलेल्या मुगाची आमटी बनवू शकता. लहान मुलांसह मोठ्यांना मोड आलेल्या मुगाची भाजी खायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मुलांना वेगवेगळे पदार्थ खाण्यास तुम्ही देऊ शकता. मूग खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर फायबर, विटामिन सी, प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी आवश्यक खनिजे आढळून येतात.त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात मोड आलेल्या मुगाचे सेवन करावे. घरातील आजारी व्यक्तीला तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्यास देण्याऐवजी तुम्ही मुगाची आमटी आणि भात खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया मोड आलेल्या मुगाची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

डाळभाताची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मसालेदार अंड्याचे काप, लहान मुलांचा आवडता पदार्थ

साहित्य:

  • मोड आलेले मूग
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • खोबऱ्याचे वाटण
  • कढीपत्ता
  • जिरं
  • मोहरी
  • तेल
  • कांदा
  • टोमॅटो
गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीमध्ये घरी बनवा कडुलिंबाची चटणी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिशाली पदार्थ

कृती:

  • मोड आलेल्या मुगाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात भिजवलेले मूग घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिक्स करा. त्यानंतर कुकरच्या २ शिट्ट्या काढून मूग शिजवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून कांदा टोमॅटो शिजवा. शिजवलेल्या कांद्यात आलं लसूण पेस्ट घालून भाजा.
  • कांद्याच्या मिश्रणात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि तयार केलेले खोबऱ्याचे वाटप घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात शिजवलेले मूग घालून मिक्स करा आणि आमटी बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या.
  • आमटीला एक उकळी आल्यानंतर चव वाढवण्यासाठी कोकम घालून मिक्स करून घ्या आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मोड आलेल्या मुगाची आमटी.

Web Title: How to make sprouted moong curry at home simple food recipe moong benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.