Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधी लस्सी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Strawberry Lassi, चव लागेल मस्त

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार लस्सी प्यायली जाते. मात्र नेहमीच दह्याची लस्सी पिऊन कंटाळा आल्यास तुम्ही घरी स्ट्रॉबेरी लस्सी बनवू शकता. आंबट गोड चवीची स्ट्रॉबेरी सगळ्यांचं खूप जास्त आवडते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2025 | 02:26 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा Strawberry Lassi

सोप्या पद्धतीमध्ये बनवा Strawberry Lassi

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही, ताक आणि लस्सी अतिशय आवडीने प्यायली जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लस्सी प्यायला खूप जास्त आवडते. लस्सीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. दही, दूध आणि साखरेचा वापर करून लस्सी तयार केली जाते. मात्र नेहमीच साधी लस्सी पिऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये थंडगार स्ट्रॉबेरी लस्सी बनवू शकता.लालचुटुक स्ट्रॉबेरी सर्वच ऋतूंमध्ये बाजारात उपलब्ध असते. विटामिन सी युक्त स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास शरीरासह त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतात. थंडगार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि उष्णता कमी होते. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

काहीतरी नवीन ट्राय करायचंय? मग घरी जरूर बनवून पहा Chicken One Pot Noodles; झटपट तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी!

साहित्य:

  • स्ट्रॉबेरी
  • दही
  • साखर
  • दूध
  • बर्फाचे तुकडे
  • पुदिन्याची पाने
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा लहान मुलांच्या आवडीचा मिक्स सॉस पास्ता, पदार्थाला लागेल भन्नाट चव

कृती:

  • स्ट्रॉबेरी लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम, बाजारातून विकत आणलेल्या स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
  • त्यानंतर स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करा. यामुळे मिक्सच्या भांड्यात स्ट्रॉबेरी व्यवस्थित बारीक वाटली जाईल.
  • मिक्सरच्या भांड्यात स्ट्रॉबेरी, दही आणि साखर घालून मिक्स करा. बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात थोडस दूध घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • नंतर त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून वाटून घ्या. लस्सी बनवताना दह्यात अजिबात गुठळ्या ठेवू नयेत.
  • काचेच्या ग्लासात थंडगार लस्सी ओतून त्यात पुदिन्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेली स्ट्रॉबेरी टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली स्ट्रॉबेरी लस्सी.

Web Title: How to make strawberry lassi at home easy food recipe healthy drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट
1

Corn Cutlet: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बेस्ट! फक्त काही मिनिटांत तयार करा कुरकुरीत कॉर्न कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
3

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
4

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.