Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीचे जेवण होईल आणखीनच चवदार! झटपट घरी बनवा स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव, नोट करून घ्या रेसिपी

स्ट्रीटवर सर्वच पदार्थ खायला सगळ्यांचं खूप आवडतात. पण नेहमीच बाहेरील पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चिकन खिमा पाव घरीच बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2025 | 02:20 PM
झटपट घरी बनवा स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव

झटपट घरी बनवा स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव

Follow Us
Follow Us:

मुंबईच्या प्रत्येक गळ्यांमध्ये काहींना काही स्ट्रीट फूड मिळतेच. चायनीज,पाणीपुरी, शेवपुरी इत्यादी अनेक पदार्थ मिळतात. त्यातील सगळ्यांचा आवडता स्ट्रीट स्टाईल पदार्थ म्हणजे चिकन खिमा पाव. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिकन खायला खूप आवडत. चिकनच नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. लाला तिखट आणि इतर मसाल्यांमध्ये फ्राय केलेले चिकन चवीला अतिशय सुंदर लागते. चिकनसोबत पाव खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पण नेहमी नेहमी बाहेरील विकतचा खिमा पाव खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही चिकन खिमा पाव खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया चिकन खिमा पाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळा होईल आणखीनच भारी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम सूप, नोट करा हेल्दी रेसिपी

साहित्य:

  • चिकन
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • कांदा
  • हिरवे मटार
  • हळद
  • चिकन मसाला
  • टोमॅटो
  • लिंबाचा रस
  • मीठ
हॉटेलच्या ग्रेव्हीपेक्षा लागेल सुंदर चव! दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची चमचमीत आमटी, नोट करा रेसिपी

कृती:

  • चिकन खिमा पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, खिमा चिकन आणून पाण्याने तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून मिक्स करा.
  • चवीनुसार मीठ टाकून वाफेवर कांदा व्यवस्थित शिजवून घ्या. कांदा सोनेरी रंगाचा झाल्याशिवाय मसाले टाकू नये.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, चिकन मसाला आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करा. मसाले भाजल्यानंतर त्यात हिरवे मटार घालून शिजवून घ्या.
  • मटार अर्धवट शिजल्यानंतर त्यात चिकट खिमा घालून थोडस पाणी घाला आणि वाफेवर व्यवस्थित शिजवा.
  • चिकन शिजवताना त्यात जास्त पाणी घालू नये. अन्यथा पदार्थाची चव खराब होईल.
  • सगळ्यात शेवटी चिकन व्यवस्थित शिजल्यानंतर वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चिकन खिमा पाव.

Web Title: How to make street style chicken kheema pav at home chiken recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.