Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चिकन नूडल्स बनवू शकता. हा पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 08:00 AM
'ही' खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत

'ही' खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चायनीज पदार्थ आवडीने खातात. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा येतो. सुट्टीच्या दिवशी सगळेच पदार्थ बाहेरून विकत आणून खाल्ले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिकन नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चिकनपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कायमच चिकन नूडल्स किंवा चिकांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ मागवले जातात. पण कायमच विकतचे तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची जास्त शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया चिकन नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • चिकन
  • नूडल्स
  • मिक्स भाज्या
  • सोया सॉस
  • टोमॅटो सॉस
  • चिली सॉस
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट
चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

कृती:

  • चिकन नूडल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घालून नूडल्स शिजण्यासाठी ठेवा.
  • नूडल्स शिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. चाळणीवर नूडल्स ठेवून वरून तेल टाका.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला लावून तयार केलेले चिकन भाजून घ्या. यामुळे नूडल्सला सुंदर चव येईल.
  • त्याच पॅनमध्ये थोडस तेल घालून बारीक चिरलेली लसूण, आलं लसूण पेस्ट आणि कांदा, गाजर आणि भोपळी मिरची घालून चवीनुसार मीठ टाका.
  • सर्व भाज्या कुरकुरीत झाल्यानंतर तळलेले चिकन आणि उकडलेले नूडल्स घाला. त्यानंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर आणि शेजवान चटणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चिकन नूडल्स. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make street style chicken noodles at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.