Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला झणझणीत गिलके फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया गिलके फ्राय बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2025 | 11:12 AM
गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय

गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना गिलके खायला आवडत नाही. गिलके पाहिल्यानंतर नाक मुरडतात. चवीला बेचव आणि गिळगिळीत भाजी कोणालाच खायला आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत गिलके फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भाकरी किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता. गिलक्यांची वेगवेगळ्या पद्धतीने भाजी किंवा भजी बनवली जाते. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गिलके फ्राय बनवू शकता. तुम्ही बनवलेली ही भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया झणझणीत गिलके फ्राय बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड, नोट घ्या रेसिपी

साहित्य:

  • गिलके
  • शेंगदाणे
  • लाल तिखट
  • हळद
  • लसूण
  • धणे पावडर
  • कांदा
  • कोथिंबीर
  • काळा मसाला
  • मोहरी
सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

कृती:

  • गिलके फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, गिलके स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, जिरे, धणे आणि लसूण टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेल्या मसाल्यात गरम मसाला, धणे पावडर, काळा मसाला, मीठ, कोथिंबीर, हळद, लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मसाल्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात जिरे आणि मोह टाका. मसाला भरून तयार केलेली गिलके टाकून तेलात व्यवस्थित मिक्स करा.
  • गिलके शिजल्यानंतर मसाल्यामधील पाणी पूर्णपणे आटून जाईल. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गिलके फ्राय सर्व्ह करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले झणझणीत गिलके फ्राय. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make stuffed gilka fry at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.