Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात कायमच टिकून राहील उबदारपणा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मक्याचे दाण्यांचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

मक्याचे दाणे काहींना खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मक्याच्या दाण्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये सूप बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये सूप प्यायल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 03:00 PM
शरीरात कायमच टिकून राहील उबदारपणा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मक्याचे दाण्यांचे पौष्टिक सूप

शरीरात कायमच टिकून राहील उबदारपणा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मक्याचे दाण्यांचे पौष्टिक सूप

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि शरीराच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे लहान अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. अशावेळी आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. शरीरात उष्णता कायम टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि पौष्टिक घटकांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात मक्याचे दाणे उपलब्ध असतात. मक्याच्या दाण्यांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जाते. थंडीत शरीरातील उष्णता कायम टिकवून ठेवण्यासाठी सूप किंवा गरम पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर बाहेरील पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घ्या मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Winter Special Drink: संध्याकाळच्या नाश्त्यात घरी बनवा पौष्टिक Hot Chocolate, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • तेल
  • आलं
  • लसूण
  • तुमच्या आवडीनुसार भाज्या
  • मीठ
  • कॉर्नफ्लोअर
  • व्हिनेगर
  • सोया सॉस
हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून बनवा विकतसारखी परफेक्ट आवळा कँडी, जाणून घ्या योग्य प्रमाण आणि बनवण्याची पद्धत

कृती:

  • मक्याचे दाण्यांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, मक्याचे कणीस स्वच्छ धुवून त्यातील दाणे काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात थोडेसे मक्याचे दाणे घेऊन त्यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये बटर किंवा तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण आणि आलं घालून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात मक्याचे दाणे आणि तुमच्या आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या घालून वाफेवर शिजवा.
  • त्यानंतर त्यात मक्याच्या दाण्यांची पेस्ट आणि गरम पाणी घालून सूपला उकळी काढा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, सोया सॉस, काळीमिरी पावडर आणि कॉनफ्लॉवरची थोडीशी पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सूपला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मक्याच्या दाण्यांचे सूप.

Web Title: How to make sweet corn soup at home simple food recipe winter special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त
2

भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची
3

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी
4

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.