Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे पॅटिस, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल

चवीला गोड असलेले रताळे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. उकडलेले रताळे खाऊन कंटाळा आल्यानंतर रताळ्यांपासून तुम्ही पॅटिस बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे पॅटिस बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 26, 2024 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा रताळ्याचे पॅटिस

सोप्या पद्धतीमध्ये बनवा रताळ्याचे पॅटिस

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवायचं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेकदा घरी सतत पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल असा पदार्थ सर्वच महिला शोधत असतात. कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही रताळ्याचे पॅटिस बनवू शकता. याआधी तुम्ही उकडलेले रताळे किंवा रताळ्याची खीर खाल्ली असेल पण रताळ्याचे पॅटिस सुद्धा चवीला खूप सुंदर लागतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर रताळे उपलब्ध असतात. शिवाय यामध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

अनेकांना रताळी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही त्यांना रताळ्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. रताळ्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे ए, प्रोटीन इत्यादी घटक सुद्धा आढळून येतात. त्यामुळे नाश्त्यात सुद्धा तुम्ही उकडलेले रताळे खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे पॅटिस बनवण्याची सोपी रेसिपी. हे पॅटिस लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप आवडतील.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • रताळे
  • वरीचे पीठ
  • मीठ
  • तेल
  • ओलं खोबरं
  • जिरे पावडर
  • साखर
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • रताळ्याचे पॅटिस बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळे स्वच्छ धुवून उकडवून घ्या. त्यानंतर थंड करून त्यांची साल काढा.
  • वाटीमध्ये उकडून घेतलेले रताळे मॅश करा आणि त्यात वरीचे पीठ घालून मिक्स करून घ्या.
  • पॅनमध्ये तूप टाकून त्यात ओलं खोबरं, बारिक चिरलेली हिरवी मिरची, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, साखर घालून सारण तयार करून घ्या.
  • तयार करून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पारी तयार करून त्यात ओल्या खोबऱ्याचे मिश्रण भरून पॅटिस बनवा.
  • तयार केलेले पॅटिस वरीच्या पिठात डीप करून पॅनमध्ये शॅलोफ्राय करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे पॅटिस.

Web Title: How to make sweet potato patties at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.