Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी खिचडी खाऊन कंटाळा आल्यास १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट रताळ्याची रबडी, पौष्टिक चवीचा गोड पदार्थ

नियमित रताळ खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याची रबडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2026 | 02:42 PM
उपवासाच्या दिवशी खिचडी खाऊन कंटाळा आल्यास १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट रताळ्याची रबडी

उपवासाच्या दिवशी खिचडी खाऊन कंटाळा आल्यास १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट रताळ्याची रबडी

Follow Us
Follow Us:

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात साबुदाणा खिचडी बनवून खाल्ली जाते. प्रत्येक घरात साबुदाण्याची खिचडी कायमच बनवली जाते. पण उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. ऍसिडिटी, अपचन आणि गॅसची समस्या उद्भवते. त्यामुळे उपवास केल्यानंतर साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी रताळ्याचा वापर करून बनवलेले पदार्थ खावेत. रताळ्याची चव गोडसर असते. त्यामुळे मधुमेह असलेले रुग्णसुद्धा रताळ्याचे सेवन करू शकतात. आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी रताळ्याची रबडी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. रताळ्यांमध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी रताळ्याचे सेवन करावे. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली रताळी खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. रताळ्यांमध्ये असलेले एंटीऑक्सिडेंट्स त्वचा तरुण ठेवण्यासाठी मदत होते. चला तर जाणून घेऊया रताळ्याची रबडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • रताळ
  • खजूर
  • काजू
  • बदाम
  • दूध
  • सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
वाटीभर पोह्यांपासून लहान मुलांसाठी बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप! नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • रताळ्याची रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. रताळ्यांवरील माती काढून टाकण्यासाठी रताळी काहीवेळ पाण्यात ठेवावी.
  • कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेली रताळी टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजण्यासाठी ठेवा.
  • कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून रताळी थंड होण्यासाठी ठेवा. रताळी थंड झाल्यानंतर त्यांची साल काढून घ्या आणि रताळ्याचे तुकडे करा.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून दूध थंड करा.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवलेली रताळी, दूध, बदाम, काजू, वेलची पावडर घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली रबडी भांड्यात काढून वरून सुका मेवा आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली रताळ्याचे चविष्ट रबडी. हा पदार्थ लहान मुलं आवडीने खातील.

Web Title: How to make sweet potato rabadi at home benefits of eating sweet potato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
3

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.