Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात, नोट करून घ्या रेसिपी

रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साऊथ इंडियन पद्धतीमध्ये चिंच भात रेसिपी बनवू शकता. हा पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम आहे. जाणून घ्या चिंच भात बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 11, 2025 | 02:50 PM
रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात

रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या जेवणात सगळ्यांचं हलके फुलके पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. रात्रीच्या जेवणात नेहमीच डाळभात, चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आंबट गोड चिंच भात बनवू शकता. आंबटगोडचवीच्या चिंचांचे नाव ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. कमीत कमी साहित्यात तुम्ही चिंच भात बनवू शकता. रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात सहज पचन होणाऱ्या चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. चिंचपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये चिंच भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Winter Snacks: सकाळच्या नाश्त्यात बनवा हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट, ठिसूळ हाडांना होतील भरमसाट फायदे

साहित्य:

  • शिजवलेला भात
  • चिंच
  • मीठ
  • हळद
  • कढीपत्ता
  • जिरं
  • मोहरी
  • उडीद डाळ
  • लाल मिरच्या
  • शेंगदाणे
  • खोबऱ्याचा किस
  • कोथिंबीर
  • मीठ
Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

कृती:

  • चिंच भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात चिंच अर्धा तास भिजत घालावी. त्यानंतर त्यातील बिया काढून गर गाळून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग भाजा. नंतर त्यात कढीपत्ता आणि हळद घालून मिक्स करा. फोडणी व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात शेंगदाणे आणि उडीदडाळ, लाल सुक्या मिरच्या घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेला चिंच गर घालून व्यवस्थित मिक्स करा. चिंच गर मसाल्यांमध्ये घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • तयार केलेल्या मिश्रणात शिजवलेला भात घालून वरून खोबऱ्याचा किस, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंबटगोड चिंच भात.

Web Title: How to make tamarind rice at home south indian style tamarind rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.