• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Spinach Cutlet At Home Benefits Of Eating Spinach

Winter Snacks: सकाळच्या नाश्त्यात बनवा हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट, ठिसूळ हाडांना होतील भरमसाट फायदे

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पालक कटलेट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पालक खायला मुलं नाक मुरडतात,अशावेळी मुलांना तुम्ही पालक कटलेट बनवून खाण्यास देऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 11, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात बनवा हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट

सकाळच्या नाश्त्यात बनवा हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर खूप जास्त भूक लागते. नेहमीच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नाश्त्यात खाल्लेल्या पौष्टीक पदार्थांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. घरात पालेभाज्या आणल्या मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. पालेभाज्यांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण पालेभाज्या शरीरासाठी गुणकारी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्यागार पालकपासून कुरकुरीत कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक कटलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. पालक खाल्ल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. पालक रस किंवा पालक स्मूदीचे रोजच्या आहारात नियमित सेवन केले जाते. यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, विटामिन आढळून येतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पालक कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पालक
  • आलं
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • बटाटा
  • मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • धणे पावडर
  • चिली फ्लेक्स
  • काळीमिरी पावडर
  • ब्रेड क्रम्स
  • कॉर्नफ्लॉवर
  • मैदा
  • तेल
साध्या जेवणाची वाढेल रंगतदार चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेलस्टाईल चमचमीत पनीर भुर्जी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पालक कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून पाण्याने तीन वेळा धुवा. त्यानंतर कुकरच्या भांड्यात बटाटे उकडण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात एक ते दोन ग्लास पाणी घालून कुकरचे झाकण लावून शिट्ट्या काढा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात आले, हिरवी मिरची आणि लसूण घालून भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला पालक घालून शिजवून घ्या.
  • शिजलेली भाजी थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट करून घ्या. मोठ्या वाटीमध्ये उकडलेले बटाटे,पालक पेस्ट, मीठ, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, काळी मिरी, ब्रेड क्रम्स घालून मिश्रण तयार करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट बनवून मैदा आणि कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये डीप करा. कढईमधील गरम तेलात कटलेट सोडून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक कटलेट. हा पदार्थ हिरवी चटणी किंवा सॉससोबत मस्त लागेल.

Web Title: How to make spinach cutlet at home benefits of eating spinach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी
1

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी

कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी
2

कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला
3

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय
4

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nissan च्या नवीन MPV ची पहिली झलक आली समोर! कधी होणार सादर?

Nissan च्या नवीन MPV ची पहिली झलक आली समोर! कधी होणार सादर?

Dec 15, 2025 | 10:13 PM
IPL Mini Auction 2026: कॅमरून ग्रीनसह ‘हे’ ५ खेळाडू खाऊन जाणार भाव! लिलावात मिळणार ‘छप्परफाड’ किंमत

IPL Mini Auction 2026: कॅमरून ग्रीनसह ‘हे’ ५ खेळाडू खाऊन जाणार भाव! लिलावात मिळणार ‘छप्परफाड’ किंमत

Dec 15, 2025 | 10:12 PM
‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब

‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब

Dec 15, 2025 | 09:50 PM
Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?

Dec 15, 2025 | 09:47 PM
Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले

Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले

Dec 15, 2025 | 09:35 PM
गिरगावकरांच्या हक्कासाठी मंत्री Mangal Prabhat Lodha आक्रमक; म्हणाले, “सैफी हॉस्पिटलची मनमानी…”

गिरगावकरांच्या हक्कासाठी मंत्री Mangal Prabhat Lodha आक्रमक; म्हणाले, “सैफी हॉस्पिटलची मनमानी…”

Dec 15, 2025 | 09:20 PM
Viral Post: आईच्या आत्म्याला शांतता मिळण्यासाठी मुलाने केला पारंपरिक विधी, बेतला जीवावर; डॉक्टरांचा मोठा खुलासा

Viral Post: आईच्या आत्म्याला शांतता मिळण्यासाठी मुलाने केला पारंपरिक विधी, बेतला जीवावर; डॉक्टरांचा मोठा खुलासा

Dec 15, 2025 | 09:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला

Dec 15, 2025 | 08:18 PM
Pune Khed :  रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरणार, दिलीप वळसे पाटीलांचा सरकारला इशारा

Pune Khed : रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरणार, दिलीप वळसे पाटीलांचा सरकारला इशारा

Dec 15, 2025 | 08:09 PM
Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

Dec 15, 2025 | 08:03 PM
Solapur Politics : आदित्य ठाकरे अपरिपक्व व्यक्ती त्यांच्या विधानावर लक्ष देऊ नका – जयकुमार गोरे

Solapur Politics : आदित्य ठाकरे अपरिपक्व व्यक्ती त्यांच्या विधानावर लक्ष देऊ नका – जयकुमार गोरे

Dec 15, 2025 | 07:56 PM
Nashik Corporation Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुती म्हणूनच लढणार- गिरीश महाजन

Nashik Corporation Elections : उत्तर महाराष्ट्रात महायुती म्हणूनच लढणार- गिरीश महाजन

Dec 15, 2025 | 07:51 PM
Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका

Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका

Dec 15, 2025 | 07:37 PM
मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई

मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई

Dec 15, 2025 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.