(फोटो सौजन्य: Pinterest)
Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘मुरांबा’
म्हणूनच ही कँडी घरच्या घरी बनवणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरगुती कँडीमध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा खजूर वापरू शकता, त्यामुळे ती अधिक हेल्दी बनते. शिवाय त्यात आपल्या आवडीनुसार मसाले घालून चव अजून वाढवता येते. मुलांच्या टिफिनसाठी किंवा हलक्या स्नॅकसाठी ही आंबट-गोड चिंचेची कँडी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया ही चिंचेची कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
कृती






