Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तवा टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवीला सुद्धा चांगला लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2026 | 08:00 AM
भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त

भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त

Follow Us
Follow Us:

रोजच्या जेवणात किंवा डब्यासाठी त्याच ठराविक भाज्या खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. जेवणाच्या डब्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खायला हवे असतात. पालेभाज्या, कडधान्य खायला अनेकांना आवडत नाही. कायमच विकतचे, तिखट, तेलकट पदार्थ सतत खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी झणझणीत टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटोची चटणी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. टोमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळता भात सुद्धा खाऊ शकता. ही चटणी कढईमध्ये न बनवताना तव्यात बनवावी. यामुळे चटणीला स्मोकी चव येईल आणि सगळेच आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया तवा टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची

साहित्य:

  • टोमॅटो
  • लसूण
  • कांदा
  • कोथिंबीर
  • मीठ
  • लाल तिखट
  • लिंबाचा रस
  • हिरवी मिरची
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ

कृती:

  • तवा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर टोमॅटोचे दोन तुकडे करा.
  • तव्यावर तेल टाकून त्यात टोमॅटोचे तुकडे उलटे ठेवा. त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून काहीवेळ मंद आचेवर भाजण्यासाठी ठेवा.
  • ५ ते १० मिनिट टोमॅटो आणि लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्या. टोमॅटोची साल काढून थंड करण्यासाठी ठेवा.
    थंड झालेले टोमॅटोचे तुकडे आणि लसूण चमच्याने मॅश करा. मॅश केल्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल.
  • टोमॅटोच्या मिश्रणात बारीक चिरून घेतलेला कांदा, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक केलेल्या कोथिंबीर काड्या मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी त्यात लिंबाचा रस, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली तवा टोमॅटोची चटणी.

Web Title: How to make tangy tomato chutney at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.