Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा चवदार रसाळ शहाळ्याची भाजी, चवीला लागेल सुंदर पदार्थ

नेहमी नेहमी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शहाळ्याची भाजी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या शहाळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2025 | 11:28 AM
पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा चवदार रसाळ शहाळ्याची भाजी

पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा चवदार रसाळ शहाळ्याची भाजी

Follow Us
Follow Us:

नारळाचे पाणी आरोग्यासाठी वरदान आहे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आजारी पडल्यानंतर डॉक्टरसुद्धा नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नारळ पाणी प्यायल्यास शरीर कायमच हायड्रेट आणि निरोगी राहते. त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि मुरूम कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. नियमित एक ग्लास नारळ पाणी प्याल्यास संपूर्ण दिवस शरीर हायड्रेट राहील. बऱ्याचदा नारळ पाणी प्यायल्यानंतर त्यात शहाळ टाकून दिले जाते. मात्र त्यातील जाड खोबऱ्याचा वापर करून तुम्ही भन्नाट चवीची शहाळ्याची भाजी बनवू शकता.मलईदार शहाळ खायला लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडत. पारंपरिक पद्धतीने बनवलेली चवदार भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रसाळ शहाळ्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पराठा किंवा चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा खोबर काकडीची चवदार चटणी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • नारळाच्या आतील खोबर
  • मोहरी
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
  • कोथिंबीर
  • चिंच
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक, दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा

कृती:

  • शहाळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या नारळाच्या आतील पाणी पिऊन त्यातील खोबर काढून घ्या.
  • काढून घेतलेल्या खोबऱ्याचे बारीक उभे तुकडे करा. वाटीमध्ये चिंच घेऊन काहीवेळा तसेच भिजत ठेवा.
  • नारळाचे दूध तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे तुकडे घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून दूध काढा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि मोहरी घालून भाजा. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • मसाले भाजल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेले शहाळ्याचे तुकडे टाकून मिक्स करा. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात
  • खोबऱ्याचे दूध घालून मिक्स करा. तयार केलेल्या भाजीला एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करून बारीक केलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शहाळ्याची भाजी. हा पदार्थ चपातीसोबत सुंदर लागतो.

Web Title: How to make tender coconut bhaji at home simple food recipe tender coconut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.