पराठा किंवा चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा खोबर काकडीची चवदार चटणी
सकाळच्या नाश्त्यात बऱ्याचदा सर्वच घरांमध्ये चपाती, पराठा, थालीपीठ किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. डोसा किंवा इडली बनवल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवली जाते. मात्र नेहमीच खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट काकडी खोबऱ्याची चटणी बनवू शकता. काकडीमध्ये असलेले पाणी शरीर हायड्रेट ठेवते. याशिवाय यामध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. आहारात काकडीचे सेवन केल्यास शरीर कायम निरोगी आणि हायड्रेट राहील. यामध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. भारतामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आणि भाज्यांचा वापर करून चटणी बनवली जाते. त्यातील सगळ्यांच्या आवडीची चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी. याच चटणीला थोडासा ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही काकडी टाकू शकता. चला तर जाणून घेऊया खोबर काकडीची चवदार चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी, नोट करून घ्या रेसिपी
पावसाळी वातावरणात बाहेरचं खाणं टाळा; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा टेस्टी Ragda Pattice