Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत ठेचा पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला ठेचा चवीला अतिशय झणझणीत लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 10:29 AM
साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव

साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सतत बाहेरील विकतचे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पिझ्झा, बर्गर, फ्राईज, वडापाव इत्यादी चविष्ट पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. या पदार्थांच्या सेवनामुळे लहान मुलांच्या शरीरावर गंभीर परिणाम होतात आणि आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी ठेचा पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. महाराष्ट्रीयन चवीचा झणझणीत ठेचा जिभेची चव वाढवतो. जेवणाच्या ताटात जर ठेचा असेल तर चार घास जास्त जातात. त्यामुळे अनेक लोक आठवडाभर पुरेल एवढा ठेचा आधीच तयार करून ठेवतात. झणझणीत चवीचा ठेचा लवकर खराब होत नाही. त्यामुळे जिभेची चव वाढवण्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही झणझणीत ठेचा पाव बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • शेंगदाणे
  • तेल
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • जिरं
  • मीठ
  • बटाटा
  • शिमला मिरची
  • कोथिंबीर
  • बटर
  • चिली फ्लेक्स
  • चीज
  • पाव
Summer Special : उष्ण वातावरण वाढत चाललंय… घरी बनवा थंड आणि चटकदार ‘मसाला ताक’

कृती:

  • झणझणीत ठेचा पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर तेल टाकून त्यात हिरवी मिरची, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून खमंग तेलावर भाजा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य घालून जाडसर बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात कोथिंबीर घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण वाटीमध्ये काढून त्यात मॅश केलेला बटाटा, शिमाला मिरची, चिली फ्लेक्स घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गरम तव्यावर बटर टाकून त्यात चमचाभर ठेचा घालून पावाचे तुकडे घाला आणि ठेचाच्या मिश्रणात घालून मिक्स करा.
  • त्यानंतर वरून किसून घेतलेले चीज आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत ठेचा पाव. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make thecha pav at home simple breakfast recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.