
दुपारच्या जेवणात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा तिळकूट गवार
दुपारच्या जेवणात अनेक वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी बनवली जाते. डाळ, भात, भाजी, चपाती किंवा भाकरी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. कोकणात बनवले जाणारे पदार्थ जगभरात खूप जास्त प्रसिद्ध आहे. घावणे, काकडीची तौशे, भाकरी, सुरनोळी, पातोळी आणि खांडवी, सात काप्याचे घावणे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्हीओ तुम्हाला तिळकूट गवार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घाईगडीबडीच्या दिवशी सकाळच्या डब्यात किंवा दुपारच्या जेवणात काय भाजी बनवावी? असे प्रश्नजार तुम्हाला पडले असतील तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी तिळकूट गवारची भाजी बनवू शकता. कोकणी पद्धतीमध्ये बनवलेली गवारीची भाजी लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया तिळकूट गवार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
संध्याकाळच्या जेवणात १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार बटाट्याची कोशिंबीर, पोळीसोबत लगेच चविष्ट