Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो राईस बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला राईस घरातील सगळेच अतिशय आवडीने खातील आणि चव सुद्धा मस्त लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 10:37 AM
२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:

प्रत्येक स्वयंपाक घरात भाताचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. भात, खिचडी, पुलाव, मसाले भात, बिर्याणी इत्यादी वेगवेगळे पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. इतर राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतामध्ये भातापासून वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे टोमॅटो राईस. टोमॅटो आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे घाईच्या वेळी तुम्ही सुद्धा टोमॅटो राईस बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेला टोमॅटो राईस घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. टोमॅटो राईस बनवताना तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा वापर सुद्धा करू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ

साहित्य:

  • बासमती तांदूळ
  • लाल तिखट
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • हळद
  • मीठ
  • कढीपत्ता
  • जिरं
  • मोहरी
  • तूप
  • हिंग
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • सांबार मसाला
  • लिंबाचा रस
Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

कृती:

  • मसालेदार टोमॅटो राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, बासमती तांदूळ काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे राईस मस्त फुलून येईल.
  • टोपात तूप गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट किंवा चिरून घेतलेले टोमॅटो घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
  • भाजून घेतलेल्या मिश्रणात लाल तिखट, हळद, सांबार मसाला, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा आणि स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात गरजेनुसार गरम पाणी घाला. वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. २० ते २५ मिनिटांमध्ये राईस शिजून तयार होईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसालेदार टोमॅटो राईस.

Web Title: How to make tomato rice at home simple food recipe south indian recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश
1

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ
2

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी
3

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी
4

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.