Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

Tomato Rice: रात्रीच्या वेळी जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही टोमॅटो राईस बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. नोट करून घ्या टोमॅटो राईस बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2026 | 10:34 AM
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Tomato Rice Recipe: लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रात्रीच्या जेवणात काहींना काही टेस्टी हवे असते. पण कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी झटपट डाळभात किंवा दालखिचडी बनवून खाल्ली जाते. पण नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास साऊथ इंडियन पद्धतीमध्ये टोमॅटो राईस बनवू शकता. टोमॅटो राईस बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आणि कमी वेळात पदार्थ तयार होतो. लहान मुलं भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात, अशावेळी मुलांना या पद्धतीने बनवलेला टोमॅटो राईस खाण्यास द्यावा. ज्यामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. टोमॅटोमध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे त्वचेला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटो राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • शिजवलेला भात
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • जिरं
  • हिंग
  • गरम मसाला
गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

कृती:

  • साऊथ इंडियन पद्धतीमध्ये टोमॅटो राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये भात शिजवून घ्या. शिजवलेला भात मोकळा करून थंड करण्यासाठी ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जिरं आणि मोहरी, कढीपत्ता घालून भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात मध्यम आकारात कापून घेतलेल्या टोमॅटोच्या चकत्या घालून वाफेवर शिजण्यासाठी ठेवा. एक वाफ आल्यानंतर बारीक केलेले हिरवी मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • कांदा टोमॅटो शिजल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करा आणि त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मंद आचेवर मसाले भाजल्यानंतर त्यात भात टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण मारून काहीवेळा ठेवून द्या.
  • सगळ्यात शेवटी भातामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा आणि भात खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे साऊथ इंडियन पद्धतीमध्ये बनवलेला टोमॅटो राईस.

Web Title: How to make tomato rice at home simple food recipe tomato recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
1

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
2

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
3

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
4

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.