Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा गरमागरम आंबट तिखट टोमॅटो सार, वाफाळत्या भातासोबत लागेल चविष्ट

नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो सार बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 03, 2026 | 08:00 AM
मुसळधार पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा गरमागरम आंबट तिखट टोमॅटो सार, वाफाळत्या भातासोबत लागेल चविष्ट

मुसळधार पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा गरमागरम आंबट तिखट टोमॅटो सार, वाफाळत्या भातासोबत लागेल चविष्ट

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं झटपट तयार होणारे गरमागरम पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. सूप, वेगवेगळ्या पालेभाज्या आणि कुरकुरीत पदार्थ अतिशय आवडीने खाल्लेले जातात. जेवणाच्या ताटात कायमच डाळभात किंवा चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत टोमॅटो सार बनवून खाऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. फोडणीचा सुगंध, टोमॅटोचा ताजेपणा आणि मसाल्यांचा हलका स्वाद जेवणाची चव वाढवतो. त्यामुळे जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर झटपट तुम्ही गरमागरम टोमॅटोचा सार आणि भात खाऊ शकता. लहान मुलांसह मोठेसुद्धा बऱ्याचदा जेवणातील टोमॅटो बाजूला काढून टाकतात. टोमॅटो खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी टोमॅटोपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. टोमॅटोचा सार किंवा कढी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया आंबट तिखट टोमॅटो सार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

साहित्य:

  • टोमॅटो
  • लसूण
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • ओलं खोबर
  • कढीपत्ता
  • कांदा
  • मोहरी
  • हिंग
  • कोकम
  • कोथिंबीर
गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • आंबट तिखट टोमॅटोचा सार बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो धुवून मध्यभागी कापून चार तुकडे करा आणि पाणी घालून शिजवण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, लाल सुक्या मिरच्या, हळद आणि कांदा घालून बारीक पेस्ट बनवून घ्या.
  • त्यानंतर शिजवलेले टोमॅटो थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक पेस्ट बनवा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
  • टोपात तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता घाला आणि वरून लाल तिखट, हळद घालून तयार केलेल्या खोबऱ्याचा मसाला घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
  • शिजलेल्या मसाल्यात टोमॅटोची पेस्ट आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मिक्स करा.
  • टोमॅटोच्या सारला उकळी येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, कोकम आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला.
  • एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून गरमागरम भातासोबत टोमॅटो सार सर्व्ह करा.

Web Title: How to make tomato saar at home simple food recipe monsoon recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.