Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा फोडणी देऊन बनवलेली ताकाची उकड, नोट करून घ्या पदार्थ

उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ताकाची उकड बनवू शकता. ताकाची उकड हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2025 | 11:01 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा ताकाची उकड

सोप्या पद्धतीमध्ये बनवा ताकाची उकड

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, ज्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण तेच तेच पदार्थ सतत खाल्यानंतर कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही फोडणी देऊन ताकाची उकड बनवू शकता. उन्हाळ्यात ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय ताक पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. तांदळाचे पीठ आणि ताकापासून तयार केलेला हा पदार्थ अनेकांना खाण्यास आवडत नाही. पण उकड तयार करून नंतर फोडणी दिल्यास पदार्थाची चव वाढते आणि पचनक्रिया सुधारते. चला तर जाणून घेऊया ताकाची उकड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

पास्ता खायला आवडतो? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा Pink Sauce Pasta, झटपट तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • ताक
  • तांदळाचे पीठ
  • तेल
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • हळद
  • लसूण
  • कढीपत्ता
  • जिरं
  • मोहरी
साधा डोसा खाऊन कंटाळा आला? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा, वाचा झटपट होणारी रेसिपी

कृती:

  • ताकाची उकड बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये ताक घेऊन त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या ठेवू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग टाकून भाजून घ्या. त्यानंतर त्यात बारीक करून कढीपत्ता टाका.
  • नंतर त्यात बारीक करून घेतलेली आलं आणि लसूण टाकून लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • लसूण भाजल्यानंतर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. वरून तयार केलेले ताक आणि तांदळाचे मिश्रण टाकून मिक्स करून घ्या.
  • उकड तयार करताना गॅस मंद आचेवर ठेवावा. ५ ते ६ मिनिटं शिजल्यानंतर तयार होईल ताकाची उकड.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ताकाची उकड. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात तुम्ही खाऊ शकता.

Web Title: How to make ukaad recipe at home summer special food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.