Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

श्रावण महिन्यातील प्रत्येक सामोवारी प्रसादासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे वाटीभर गव्हाच्या पिठापासून झटपट शिरा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2026 | 08:00 AM
श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावण प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो आणि शंकराच्या पिंडीवर शिवामूठ सुद्धा वाहिली जाते. महिलांसह पुरुष सुद्धा श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास करतात आणि इच्छित फळ प्राप्तीसाठी प्रार्थना करतात. पण नेहमीच प्रसादासाठी कोणता पदार्थ बनवावा, असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गव्हाच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक शिरा घरातील सगळेच अतिशय आवडीने खातील. गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे श्रावण महिन्यातील समोवारी नवनवीन रेसिपी बनवून नैवेद्य दाखवू शकता. चला तर जाणून घेऊया गव्हाच्या पिठाचा शिरा.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

साहित्य:

  • गव्हाचे पीठ
  • तूप
  • सुका मेवा
  • कोमट पाणी
  • केशर
  • वेलची पावडर
  • साखर
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

कृती:

  • गव्हाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात गव्हाचं पीठ टाकून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • गव्हाचं पीठ भाजताना गॅस कायमच मंद आचेवर ठेवावा. अन्यथा पीठ कढईला चिकटण्याची शक्यता असते.
  • पिठाला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात चवीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून मिक्स करा.
  • तयार केलेला शिरा चमच्याने सतत मिक्स करत राहा. त्यानंतर त्यात तुपावर भाजलेला सुका मेवा आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
  • झाकण मारून एक हलकीशी वाफ काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गव्हाच्या पिठाचा शिरा.

Web Title: How to make wheat flour sheera at home simple food recipe shravan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.