Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आखडलेल्या मानेचे दुखणे कसे कमी करायचे? डॉक्टर नाही, घरगुती उपाय करतील तुमची मदत

रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्याने किंवा अयोग्य उशी वापरल्याने सकाळी उठल्यावर मानेत वेदना जाणवतात. मान आखडल्यामुळे हालचाल करणे कठीण होते आणि त्रास वाढतो. अशावेळी काही सोप्या टिप्स वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 16, 2025 | 12:07 PM
आखडलेल्या मानेचे दुखणे कसे कमी करायचे? डॉक्टर नाही, घरगुती उपाय करतील तुमची मदत

आखडलेल्या मानेचे दुखणे कसे कमी करायचे? डॉक्टर नाही, घरगुती उपाय करतील तुमची मदत

Follow Us
Close
Follow Us:
  • मानेचे आखडणे सामान्य समस्या असली तरी याची वेदना असहय्य ठरू शकते.
  • अनेकदा यावर उपाय काय करावा ते सुचत नाही.
  • काही टिप्सचा वापर करून तुम्ही मानेची आखडणे दूर करू शकता.
रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्याने किंवा चुकीची उशी वापरल्याने अनेकदा सकाळी उठल्यावर मान दुखते. काही वेळेस मान गोलाकार फिरवणेदेखील कठीण होते. तीव्र वेदनांमुळे मानेचे दुखणे अधिकच त्रासदायक होते. मग अशावेळी नेमके काय करावे ते आपल्याला सुचत नाही. मानेचे आखडणे सामान्य वाटत असले तरी बऱ्याचदा यामुळे तीव्र वेदना होऊ लागतात ज्या आपल्याला सहन होत नाहीत. अशावेळी फिजियोथेरपिस्ट तज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल. चला वेदना कमी करण्यासाठी नक्की काय करावं ते जाणून घेऊया.

Health Care Tips: नियमितपणे खेळाद्वारे सुधारा शारीरिक आणि मानसिक आरोग्य! जाणून घ्या लोकप्रिय हुला-हूपचे फायदे

वेदना कमी करण्यासाठी या टिप्सचे पालन करा

  • मानेच्या ज्या भागावर वेदना जाणवत आहे. ती जागा ओळखून त्यावर हात ठेवा. जर दुखणारी जागा उजव्या बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला असेल तर उजवा आणि डाव्या दिशेला असेल तर डावा हात ठेवा. जर तुमचा हात पोहचत नसेल तर टेनिसबॉल सारख्या एखाद्या वस्तूचा वापर करा.
  • त्या जागेवर हातांच्या बोटांनी विशिष्ट प्रेशरने दावा. सुरवातीला थोड्या प्रमाणात वेदना जाणवतील. मात्र फार जोरात दाबू नका.
  • दुखणाऱ्या भागाच्या विरुद्ध दिशेने तुमची मान वळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिरक्या बाजूने डोके झुकवून हाताला हनुवटी चिटकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जखडलेला भाग मोकळा होण्यास आणि वेदना कमी होण्यास सुरवात होईल.
  • असा प्रकार सतत किमान २० वेळा करण्याचा प्रयत्न करा. मान आणि पाठीच्या वरच्या भागाला स्ट्रेचिंग द्या. असे केल्याने स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल.
मान आखडू नये म्हणून काय करावे?
  • यासाठी तुम्ही मानेचे व्यायाम करु शकता. जसे की, एका बाजूला कान खांद्याकडे झुकवणे आणि हळूहळू मान एका दिशेला वळवा.
  • काॅम्प्यूटर किंवा फोन वापरताना मान सरळ ठेवा. चुकीच्या पोश्चरमुळे ‘टेक नेक’ होऊ शकतो.
    मानेला उशीचा आधार द्या किंवा उशीशिवाय झोपण्याचा प्रयत्न करा.
थंडीच्या दिवसांमध्ये का उद्भवतो बुरशीजन्य संसर्गांचा धोका? त्वचेसंबंधित ‘या’ समस्यांमुळे वाढतात आजार, जाणून घ्या सविस्तर

डाॅक्टरांशी भेट घेणे महत्त्वाचे…

  • जर दुखणे फार तीव्र असेल आणि चार-पाच दिवसांनंतरही तुम्हाला यापासून आराम मिळत नसेल तर अशावेळी थेट रुग्णालय गाठा आणि यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
  • जर हातांना मुंग्या येत असतील, अशक्तपणा जाणवत असेल किंवा इतर कोणतीही गंभीर लक्षणे असतील तर यावर डाॅक्टरांशी सल्ला फायद्याचा ठरेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to relieve stiff neck pain home remedies lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Health Tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होतील दूर; आठवड्याभरातच दिसून येतील सकारात्मक परिणाम
1

चेहऱ्यावर कच्चं दूध लावल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होतील दूर; आठवड्याभरातच दिसून येतील सकारात्मक परिणाम

टॅनिंगमुळे त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग १० रुपयांच्या जायफळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार
2

टॅनिंगमुळे त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग १० रुपयांच्या जायफळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार

Most Expensive Fruit: ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे फळ; जाणून घ्या त्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमागील कारण
3

Most Expensive Fruit: ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे फळ; जाणून घ्या त्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमागील कारण

Parenting Tips: नाताळच्या सुट्टीत मुलांना लावा निरोगी आहाराच्या सवयी, पडणार नाही आजारी
4

Parenting Tips: नाताळच्या सुट्टीत मुलांना लावा निरोगी आहाराच्या सवयी, पडणार नाही आजारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.