Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड फेस मास्कची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. हा मास्क लावल्यामुळे त्वचा उजळदार दिसते आणि चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 07, 2026 | 10:00 AM
अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत सर्वच अभिनेत्रींच्या लुकची कायमच सोशल मीडियावर मोठी चर्चा असते. त्याच्या अभिनयासोबतच फॅशन आणि ग्लोइंग स्किनचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आपल्या कामासोबतच सौंदर्यामुळे सुद्धा कायमच चर्चेत असते. अभिनेत्रीची त्वचा पाहून अनेकांना कायमच वाटते की आपली त्वचा सुद्धा त्यांच्याप्रमाणे डागविरहित आणि देखणी असावी. काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या फेस मास्कमुळे चर्चेत आली आहे. शुटींगदरम्यान तिने चेहऱ्यावर काळया रंगाचा मास्क लावला होता. तिने लावलेला काळ्या रंगाचा मास्क अनेकांना प्रश्न पडला आहे की हा मास्क नक्की कोणता असेल? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – pinterest)

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज

चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण चुकीचे स्किन केअर आणि वारंवार आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामुळे त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. त्वचेची पोत खराब झाल्यानंतर महिला वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट, स्किन मास्क आणि घरगुती उपाय करतात. पण शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्वचेला सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर करावा. यामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि त्वचा सुंदर दिसेल.

प्रियंकाने लावलेला काळ्या रंगाचा फेस मास्क कोणता?

अभिनेत्री प्रियांका चोप्राने चेहऱ्यावर ब्लॅक डायमंड फेस मास्क लावला आहे. हा फेस मास्क प्रिमियम स्किनकेअरमध्ये येतो. यामुळे त्वचेवर टाईट पणा जाणवू लागतो आणि चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि इतर समस्या कमी होण्यास मदत होते. त्वचा दीप हायड्रेट करण्यासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर फेसमास्क लावावा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. हा मास्क लावल्यामुळे त्वचेला इंस्टंट रिफ्रेशनेस आणि ग्लो येण्यास मदत होते. अनेक अभिनेत्री लगेच चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी स्किनकेअर रूटीनमध्ये या मास्कचा समावेश करतात.

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

ब्लॅक डायमंड फेस मास्क असलेले गुणकारी गुणधर्म त्वचेवरील मॉईश्चर टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावर असलेले फाईन लाईन आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी फेसमास्क लावावा. त्वचेचं टेक्चर सुधारण्यासाठी ब्लॅक डायमंड मास्कचा वापर करावा. पण हा मास्क प्रत्येक व्यक्तीला सूट होईल असे नाही. त्यामुळे कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट नक्कीच करून पाहावे. अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्स किंवा रॅश येऊ शकतात. चेहऱ्याला तरुण आणि ग्लोइंग लुक देण्यासाठी ब्लॅक डायमंड मास्कचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The big talk about black diamond mask applied by actress priyanka chopra lets know the secret of glowing face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • home remedies
  • Priyanka chopra
  • skin care tips

संबंधित बातम्या

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
1

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
2

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
3

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.