
विना वॅक्सिंग चेहऱ्यावरील सर्व केस होतील दूर, काचेसारखी चमकेल त्वचा; फक्त या 3 गोष्टी पिठात मिसळा आणि कमाल बघा
Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील ‘ही’ गंभीर लक्षणे
जर तुम्हाला कोणत्याही वेदनेशिवाय चेहऱ्यावरील केस काढून टाकायचे असतील तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावं लागणार नाही आणि कोणतेही पैसे खर्च न करता अगदी घरगुती साहित्यांचा वापर करुन चेहऱ्यावरील केस दूर करता येतील. त्वचेवरील केसं काढून टाकण्यासाठीचा हा उपाय कंटेंट क्रिएटर मानसी शर्माने @Mansihealthytips नावाच्या आपल्या युट्यूब अकाऊंटवर शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरातील चार साहित्यांचा वापर करुन त्वचेवरील केस कसे काढता येतील ते सांगितले आहे.
साहित्य
त्वचेवरील केस काढण्याची पद्धत