Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

Stretch Marks Remedy : नेहमी विकतचे महागडे प्रोडक्ट्स कशाला? तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय दडला आहे आयुर्वेदात... गरोदरपणात त्वचेवर आलेले स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 08:15 PM
प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

Follow Us
Close
Follow Us:
  • गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेवर काही सामान्य समस्या दिसू शकतात.
  • या समस्यांवर नैसर्गिक आणि सोपे उपाय मदत करू शकतात.
  • योग्य काळजी आणि आहारामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
महिला गरोदर झाली की तिच्या शरीरात अनेक बदल घडून येतात. यावेळी महिलांना जाणवणारी सर्वात समान्य समस्या म्हणजे पोटावर आलेले स्ट्रेच मार्क्स ज्यांना स्ट्रिया ग्रॅव्हिडारम (striae gravidarum) असेही म्हटले जाते. हे स्ट्रेच मार्क्स फक्त पोटावरच नाही तर मांड्यावर नितंबांवर आणि कधीकधी स्तनांभोवती देखील दिसून येतात. ते गडद आणि फिकट रेषांच्या स्वरुपात असतात. ही समस्या सामान्य वाटत असली तरी अनेक महिलांसाठी ती त्रासदायक ठरत असते. आपल्या त्वचेवर दिसणाऱ्या या रेषा बहुतेक महिलांना फारशा आवडत नाही ज्यामुळे त्या यांना दूर करण्यासाठी एका प्रभावी उपायाच्या शोधात असतात. स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्टस उपलब्ध आहेत पण यावर बरेच पैसे खर्च होऊ शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्याच हे स्ट्रेच मार्क्स दूर करु शकता.

उन्हाळ्यात दिवसभर येणाऱ्या घामामुळे कंटाळा आहात? घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर

स्ट्रेच मार्क्स कसे येतात?

गरोदरपणात पोट हळूहळू वाढू लागते ज्यामुळे त्वचा वेगाने ताणली जाते. यामुळे त्वचेचे आतील थर देखील ताणले जातात जे पूर्णपणे हा ताण सहन करु शकत नाही. यानंतर त्वचेवर लहान रेषा दिसू लागतात ज्यांना आपण स्ट्रेच मार्क्स या नावाने ओळखतो. सुरुवातीली यांचा रंग गुलाबी असू शकतो पण कालांतराने तो पांढऱ्या रंगात बदलत जातो.

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय

चंदनाची पेस्ट

जुन्या काळापासून चेहरा उजळवण्यासाठी चंदनाचा वापर केला जात आहे. चंदळ, वाळा आणि तुळस यांसारख्या औषधी वनस्पतींचा वापर करुन स्ट्रेच मार्क्सना दूर केले जाऊ शकते. यासाठी एका वाटीत हे तीन घटक एकत्र करुन त्यांची गुळगुळीत पेस्ट तयार करा आणि ती पोटावर किंवा स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या भागांवर लावा. यामुळे त्वचा मऊ होते आणि ताणामुळे होणारी खाज आणि जळजळ शांत होण्यास मदत होते. तुम्ही हा उपाय गरोदरपणाच्या चाैथ्या महिन्यापासून देखील सुरु करु शकता.

करंज पानाचा वापर

करंज ही एक औषधी वनस्पती आहे. स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी तुम्ही या पानाचीही मदत घेऊ शकता. यासाठी पानांची बारीक पेस्ट तयार करा आणि मग ही तयार पेस्ट पोटावर लावा. यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि कोरडेपणा कमी होतो. यांचा वापर केल्याने स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता बरीच कमी होते.

खाज टाळा

आयुर्वेदानुसार, गरोदरपणात कधीही त्वचेला खाजवू नये. लोक अनेकदा नकळतपणे आपल्या त्वचेला खाजवतात किंवा चोळतात ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स अधिक खराब होऊ शकतात. साैम्य खाजेसाठी नैसर्गिक तेलाचा वापर करावा किंवा यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

वय वाढलं पण तारुण्य राहिल टिकूण! महागडे प्रोडक्ट विकत आणू नका, घरीच संत्र्याच्या सालीपासून बनवा Anti Aging Serum

निरोगी आहार महत्त्वाचा

शरीराची कोणतीही समस्या दूर करायची असेल तर आपल्या जेवणात संतुलित आहाराचा समावेश करणे फार महत्त्वाची भूमिका बजावते. पुरेसे पाणी, फळे, हिरव्या भाज्या आणि पोषक तत्वांनी भरलेले अन्न खा. यामुळे त्वचा आतून घट्ट होण्यास मदत होईल. यामुळे त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स लवकर दूर होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to remove pregnancy stretch marks home remedies lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

पांढऱ्या केसांवर येईल नैसर्गिक काळा रंग! मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, महागड्या पार्लर ट्रीटमेंट करणे कायमचे जाल विसरून
1

पांढऱ्या केसांवर येईल नैसर्गिक काळा रंग! मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, महागड्या पार्लर ट्रीटमेंट करणे कायमचे जाल विसरून

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार
2

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर
3

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर
4

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.