काही महिलांना लांब नखं खूप आवडतात. नखांमुळे आपले सौदंर्य अधिक सुंदर दिसते. पण अनेकदा नखांची व्यवस्थित वाढ होत नाही. नख वाढल्यानंतर सुद्धा लगेच तुटतात.नखांच्या वाढीसाठी आहारात योग्य त्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. काही महिला नख सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी बाजारात मिळणारे महागडे एक्सटेंन्शन लावतात. हे एक्सटेंन्शन जास्त काळ नखांवर टिकत नाही. त्यामुळे नख खराब देखील होऊ शकता. अशावेळी तुम्ही नखांच्या वाढीसाठी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करा. नैसर्गिक पदार्थ वापल्याने नखांमधील चमक टिकून राहून नखे खराब होत नाही. आज आम्ही तुम्हाला नखांच्या वाढीसाठी लिंबाच्या रसाचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
नखांच्या वाढीसाठी लिंबाच्या रसाचा वापर कसा कराल:






