लातूर शहरात राहणारा इम्रान सय्यद चा व्यवसाय अत्तर विक्रीचा असल्यामुळे तो हैदराबाद येथे अत्तर खरेदी केलं. 9 फेब्रुवारी रोजी काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस या ट्रेनने लातूरकडे प्रवास करत असताना हापिस पेठ या ठिकाणी त्याला रेल्वे मधील काही लोकांनी रेल्वेमध्ये मारहाण झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इमरान सैयदने नामपल्ली पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल केली. ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कठोर शासन झाले, पाहिजे अशी इमरान सय्यद यांनी हैदराबाद पोलिसांकडे आपली कैफियत मानली आहे .