Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

कायमच साधे ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही झटपट ओट्स पॅनकेक बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 22, 2026 | 08:00 AM
मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स पॅनकेक

मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स पॅनकेक

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात अनेकांना ओट्स खाण्याची सवय असते. ओट्स कधी कांदा टोमॅटो टाकून बनवले जातात तर कधी दूध आणि वेगवेगळी मिक्स फळे टाकून बनवले जातात. वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात अनेकांना कायमच ओट्स खाण्याची सवय असते. सकाळच्या घाईगडबडीमध्ये ओट्स अतिशय झटपट तयार होतात. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेला नाष्ट्यातील पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. पण नेहमीच तेच मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ओट्स पॅनकेक बनवू शकता. पॅनकेक हा पदार्थ लहान मुलं खूप आवडीने खातात. यासाठी पॅनकेक तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. पॅनकेक हा केवळ पदार्थ नसून शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरणारा पदार्थ आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही ओट्स पॅनकेक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ओट्स पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : गॅस, ॲसिडिटी, अपचनाचा होतोय त्रास? पोटाच्या समस्यांपासून मिळेल अराम; घरी बनवा चटकदार ‘आवळा पुदिन्याची चटणी’

साहित्य:

  • ओट्स
  • केळी
  • तूप
  • बेकिंग पावडर
  • दालचिनी पावडर
  • व्हॅनिला इसेन्स
  • मध
  • दूध
जेवणाची वाढेल रंगत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

कृती:

  • ओट्स पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात ओट्स टाकून बारीक पावडर करून घ्या. यामुळे पॅनकेक सुंदर होतील.
  • मोठ्या वाटीमध्ये पिकलेली केळी चमच्याने मॅश करा. केळी पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर दूध, व्हॅनिला इसेन्स आणि ओट्स पावडर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात दालचिनी पावडर आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार दूध घालून मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण काहीवेळ तसेच ठेवून द्या. त्यानंतर तवा गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तव्यावर तूप घालून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेक बनवून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ओट्स पॅनकेक.

Web Title: If you are tired of eating spicy oats make a quick healthy tasty oat pancake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.