Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bird Flu झाल्यानंतर लक्षणे कशी ओळखावी? शरीरामध्ये ‘ही’ लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला, अन्यथा होईल आरोग्याचे नुकसान

बर्ड फ्लूचा शिरकाव राज्यभरात सगळीकडे होऊ लागला आहे. त्यामुळे शरीरात बर्ड फ्लूची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. जाणून घ्या बर्ड फ्लूची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2025 | 01:10 PM
बर्ड फ्लूची शरीरात दिसून येणारी लक्षणे

बर्ड फ्लूची शरीरात दिसून येणारी लक्षणे

Follow Us
Follow Us:

कोरोना महामारीनंतर राज्यासह देशभरात सगळीकडे वेगवेगळ्या विष्णूंनी थैमान घातले आहे. कोणत्याही विषाणूची लागण झाल्यानंतर सुरुवात दिवसांमध्ये शरीरात सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने शरीरातील लक्षणे गंभीर झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. राज्यभरात सगळीकडे बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पशु विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. बर्ड फ्लू हा आजार प्रामुख्याने प्राण्यांमध्ये दिसून येतो. मात्र बर्ड फ्लू झालेल्या प्रांण्यांचे मास खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)

वयाच्या चाळीशीमध्ये प्रार्थना बेहेर गंभीर आजाराने त्रस्त! त्वचेमध्ये बदल झाल्यास वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

H5 N 1, H7 N 9 हे नव्याने आढळून आलेले विषाणू नाक आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये बर्ड फ्लूची कोणतीचं लक्षणे शरीरात दिसून येत नाही. पक्षी किंवा प्राण्यांना झालेल्या संसर्गामुळे मानवाला हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बर्ड फ्लू झाल्यानंतर कशी लक्षणे ओळखावी? बर्ड फ्लूची लक्षणे काय याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

बर्ड फ्लूची शरीरात दिसून येणारी लक्षणे:

  • सतत खोकला किंवा ताप येणे
  • उलट्या, मळमळ, जंत होणे
  • सतत नाक वाहत राहणे
  • डोकं दुखणे
  • डोळे दुखणे
  • थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे

बर्ड फ्लूचा प्रसार कसा होतो?

बर्ड फ्लू हा प्रामुख्याने प्राणी आणि पक्ष्यांमध्ये दिसून येतो. मात्र हल्ली मानवी शरीरात सुद्धा या विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. बर्ड फ्लूचा प्रसार कोंबड्या टर्की मोर किंवा इतर पक्षांमुळे होण्याची शक्यता असते. H5 N1 , H 5N 9 , H 5N8 या नवीन आढळलेल्या विषाणूमुळे डोळे कान आणि तोंडाद्वारे या विषाणूची लागण होत आहे.

नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! नियमित करा ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन

बर्ड फ्लू होऊ नये म्हणून काय करावे:

बर्ड फ्लू होऊ नये म्हणून आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय जंगली प्राणी आणि पक्षांपासून दूर राहणे. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. शरीरात बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच बर्ड फ्लू झालेल्या व्यक्तीपासून दूर राहावे, अन्यथा हा आजार हवे मार्फत नाक आणि तोंडात प्रवेश करू शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याहे सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा

Web Title: If you experience any of these symptoms especially after exposure to infected birds or contaminated environments seek medical attention promptly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Bird Flu News
  • Bird Flue
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
2

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
4

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.