थायरॉईड झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राथर्ना बेहेरेने तिच्या अभिनयाने चात्यांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिने मराठी मालिका, चित्रपटांसोबत हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. प्रार्थनाने वयाच्या १६ व्या वर्षांपासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय तिने पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये मोठी प्रसिद्धी मिळावी आहे. नुकतेच तिने तिला झालेल्या गंभीर आजाराबद्दल माहिती दिली आहे. प्रार्थनाला वयाच्या चाळीशीमध्ये थायरॉईड झाल्याची महिती दिली आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात थायरॉईड झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! नियमित करा ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन
बिघडलेली जीवनशैली, मानसिक तणाव, कामाचा वाढलेला तणाव, चुकीचा आहार, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. महिलांमध्ये प्रामुख्याने थायरॉईडची लक्षणे दिसून येतात.थायरॉईड झाल्यानंतर शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे वयाच्या चाळिशीनंतर महिलांची स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यानंतर थायरॉईड होण्याची शक्यता असते. आज आम्ही थायरॉईड झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
थायरॉईड झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. यामुळे त्वचा कोरडी होणे, त्वचा निस्तेज होणे, अचानक केस गळती होण्यास सुरुवात होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. थायरॉईड झाल्यानंतर धण्याचे पाणी प्यावे. रिकाम्या पोटी धण्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे आरोग्य सुधारते. धणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत.
मागील अनेक वर्षांपासून आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जात आहे. खोबऱ्याचे तेल आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा खोबऱ्याचे तेल टाकून मिक्स करून प्यावे. यामुळे थायरॉईड नियंत्रणात राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील.