Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी पनीर जिलेबी, दिवाळीच्या आनंदात होईल आणखीनच वाढ

आज आम्ही तुम्हाला पनीर जिलेबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल . चला तर जाणून घेऊया पनीर जिलेबी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 20, 2025 | 08:00 AM
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी पनीर जिलेबी

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी पनीर जिलेबी

Follow Us
Follow Us:

देशभरात दरवर्षी दिवाळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आरास, रांगोळी, फराळ, फटाक्यांची आतिषबाजी इत्यादी गोष्टी करत दिवाळी साजरा केली जाते. दिवाळीत घरी पाहुण्यांची सुद्धा ये जा असते. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांना कायमच मिठाई आणि फराळात देण्यापेक्षा काहींना हटके आणि गोड पदार्थ खाण्यास द्यावा. आज आम्ही तुम्हाला पनीर जिलेबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जिलेबी हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जिलेबी खायला खूप आवडते. दिवाळीमध्ये काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही पनीर जिलेबी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर जिलेबी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गव्हाच्या पिठापासून १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मालपुआ, अद्भुत चवीचा खमंग पदार्थ

साहित्य:

  • पनीर
  • मैदा
  • कॉर्नफ्लोअर
  • साखर
  • पाणी
  • वेलची पावडर
  • दही
  • तेल
दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पनीर जिलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये मॅश करून घेतलेले पनीर, मैदा, कॉर्नफ्लोअर आणि दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात थोडस पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या पिठात गुठळ्या अजिबात ठेवू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेले जिलेबीचे मिश्रण पाईपिंग बॅगमध्ये भरून बॅगचे बारीक टोक करून गोलाकार जिलेबी कढईमधील गरम तेलात पाडा.
  • टोपात पाणी गरम करून त्यात वाटीभर साखर आणि वेलची टाकून साखरेचा पाक तयार करा.
  • तेलात टाकलेली जिलेबी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या आणि तयार केलेल्या साखरेच्या पाकात टाकून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली टेस्टी पनीर जिलेबी.

Web Title: If you want something sweet make tasty paneer jalebi in an easy way sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
1

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
4

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.