गव्हाच्या पिठापासून १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मालपुआ
सणावाराच्या दिवसांमध्ये पाहुणे मंडळी घरी येतात. कुटुंबातील सदस्यांसोबत मोठ्या आनंद आणि उत्साहात दिवाळी साजरा केली जाते. दिवाळी म्हंटल की फराळात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. यासोबतच पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक रेसिपी केल्या जातात.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी टेस्टी मालपुआ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. गव्हाच्या पिठापासून बनवलेला मालपुआ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईत मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक तोटे होते. त्यामुळे सणांच्या दिवशी कायमच घरात मिठाई बनवून खावी. चला तर जाणून घेऊया मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Diwali 2025 : दिवाळीत फराळात बनवा कुरकुरीत आणि मसालेदार ‘कुरमुऱ्यांचा चिवडा’; फार सोपी आहे रेसिपी
सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे