Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मक्याच्या दाण्यांचे चाट बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 16, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं भूक लागते. भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात कायमच बाहेरून विकत आणलेले टेस्टी आणि चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरील विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेलेखराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वीट कॉर्न चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे घाईगडबडीमध्ये कोणताही पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही मक्याच्या दाण्यांचे चाट बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया स्वीट कॉर्न चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Vitamin D: चिकन-मटणापेक्षा अधिक स्वादिष्ट लागते ‘ही’ शाकाहारी भाजी, विटामिन डी कमतरता करेल 100% पूर्ण

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • काळे मीठ
  • लिंबाचा रस
  • जिऱ्याची पावडर
  • चिंच चटणी
  • शेव
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

कृती:

  • स्वीट कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मक्याचे कणीस स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कणीसाचे दोन तुकडे करून मक्याचे दाणे कुकरमधून शिजवून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात उकडवून घेतलेले मक्याचे दाणे टाकून मिक्स करा. चाट आणखीनच टेस्टी लागण्यासाठी त्यात २ चमचा चिंच चटणी टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात लाल तिखट, हळद, जिऱ्याची पावडर आणि काळे मीठ टाका. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या चाटमध्ये लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये स्वीट कॉर्न चाट.

Web Title: If you want to eat something sparkling in the morning make sweet corn chaat in an easy way easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.