Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, टॅनिंग होईल गायब

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. मध आणि गूळ मिक्स करून तयार केलेला फेसमास्क त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 07, 2026 | 09:39 AM
१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! चमचाभर मधात मिक्स करा 'हा' पदार्थ, टॅनिंग होईल गायब

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! चमचाभर मधात मिक्स करा 'हा' पदार्थ, टॅनिंग होईल गायब

Follow Us
Follow Us:

पौष महिना संपल्यानंतर लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होणार होते. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सर्वच महिला चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर उन्हामुळे वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात तर कधी वेगवेगळ्या आयव्ही घेऊन ट्रीटमेंट केली जाते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट वापरले जातात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरते. सुंदर त्वचा मिळवण्याच्या नांदात काहीवेळा चेहऱ्याचे गंभीर नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सतत केमिकल युक्त प्रॉडक्ट त्वचेसाठी वापरू नये. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग घालवण्यासाठी मधात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

गळत्या केसांपासून त्रस्त आहात? ‘या’ बिया वापरून तयार करा Hair Mask; मिळतील काळेभोर केस

धूळ, माती, प्रदूषण, सूर्याच्या किरणांमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचा खूप जास्त काळी पडते आणि चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. मधाचा वापर केवळ औषधासाठी नाहीतर त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो. मधामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून हायड्रेट करते आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवते. चला तर जाणून घेऊया मध गुळाचा वापर करण्याची सोपी पद्धत.

मध गुळाचा वापर करण्याची सोपी पद्धत:

चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी वाटीमध्ये मध घेऊन त्यात चमचाभर बारीक केलेला गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण काहीवेळ चेहऱ्यावर लावून तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय डेड स्किन कमी होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मध आणि गुळाचा यापद्धतीने वापर केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार होईल.

Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून

दुसरा उपाय म्हणजे वाटीमध्ये मध घेऊन त्यात लिंबाचा रस आणि दही घेऊन मिक्स करा. तयार केलेले मिश्रण ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा आणि त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे कोरडी पडलेली त्वचा उजळदार होईल आणि डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असल्यास मध आणि गुळाचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: In 10 minutes the face will glow like gold mix this substance in a spoonful of honey tanning will disappear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • bridal glow
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.