Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या दिवसांत असं निवडा खाणंपिणं; पाहा कोणत्या गोष्टी आहेत शरिरासाठी थंड आणि गरम

उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. त्यासाठी खाण्यापिण्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. शरिरासाठी कोणते पदार्थ थंड आणि उष्ण आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 03, 2022 | 04:13 PM
उन्हाळ्याच्या दिवसांत असं निवडा खाणंपिणं; पाहा कोणत्या गोष्टी आहेत शरिरासाठी थंड आणि गरम
Follow Us
Close
Follow Us:

दिवसेंदिवस सूर्य आपली आग ओकत आहे. गर्मीमुळे सगळेच त्रस्त होताना दिसत आहेत. तर अनेकांना उष्माघाताचा प्रचंड त्रास होताना दिसत आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढवणे गरजेचं आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. त्यासाठी खाण्यापिण्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. शरिरासाठी कोणते पदार्थ थंड आणि उष्ण आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.

 उष्ण व थंड पदार्थ

  • कलिंगड  – थंड
  • सफरचंद  – थंड
  • चिकू   – थंड
  • संत्री   – उष्ण
  • आंबा   – उष्ण
  • लिंबू   – थंड
  • कांदा   – थंड
  • आलं/लसूण  – उष्ण
  • काकडी   – थंड
  • बटाटा    – उष्ण
  • पालक    – थंड
  • टॉमेटो कच्चा  –  थंड
  • कारले    – उष्ण
  • कोबी   – थंड
  • गाजर     – थंड
  • मुळा    – थंड
  • मिरची     – उष्ण
  • मका     – उष्ण
  • मेथी     – उष्ण
  • कोथिंबीर/पुदिना    – थंड
  • वांगे     – उष्ण
  • गवार    – उष्ण
  • भेंडी साधी भाजी –  थंड
  • बीट      – थंड
  • बडीशेप    – थंड
  • वेलची     – थंड
  • पपई    – उष्ण
  • अननस    – उष्ण
  • डाळींब     – थंड
  • ऊसाचा रस बर्फ न घालता     – थंड
  • नारळ(शहाळ) पाणी – थंड
  • मध     – उष्ण
  • पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)     – थंड
  • मीठ      – थंड
  • मूग डाळ    – थंड
  • तूर डाळ  – उष्ण
  • चणा डाळ    – उष्ण
  • गुळ    – उष्ण
  • तिळ   – उष्ण
  • शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर – उष्ण
  • हळद  – उष्ण
  • चहा   – उष्ण
  • कॉफी  – थंड
  • पनीर  – उष्ण
  • शेवगा उकडलेला – थंड
  • ज्वारी    – थंड
  • बाजरी/नाचणी  -उष्ण
  • आईस्क्रीम – उष्ण
  • श्रीखंड/आम्रखंड  – उष्ण
  • दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही)  – थंड
  • फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
  • फ्रिज मधिल पाणी – उष्ण
  • माठातील पाणी   –   थंड
  • एरंडेल तेल   – अती थंड
  • तुळस  – थंड
  • तुळशीचे बी – उत्तम थंड
  • सब्जा बी  –  उत्तम थंड
  • नीरा   – थंड
  • मनुका   – थंड
  • पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
  • हॉट ड्रिंक सर्व  – उष्ण
  • कोल्डरिंग सर्व  – उष्ण
  • मास/चिकन/मटण- उष्ण
  • अंडी (फक्त उकडलेल पांढरे) – थंड
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .

Web Title: In summer season choose your diet wisely know which food is cold and warm nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2022 | 03:40 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

अहो आश्चर्यम्! जगातील ‘असं’ एकमेव फळ, वजन वाढविण्यास आणि Weight Loss दोन्हीसाठी होतो उपयोग
1

अहो आश्चर्यम्! जगातील ‘असं’ एकमेव फळ, वजन वाढविण्यास आणि Weight Loss दोन्हीसाठी होतो उपयोग

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ
2

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ

दातांना कधीही नाही लागणार किड, ना येणार घाण वास… आचार्यांनी सांगितला घरगुती मंजनचा उपाय; फक्त 3 साहित्यांची गरज
3

दातांना कधीही नाही लागणार किड, ना येणार घाण वास… आचार्यांनी सांगितला घरगुती मंजनचा उपाय; फक्त 3 साहित्यांची गरज

Poha Recipe: पोहे चिकट होतात? मग मऊ आणि मोकळे पोहे बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वाचा रेसिपी
4

Poha Recipe: पोहे चिकट होतात? मग मऊ आणि मोकळे पोहे बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वाचा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.