Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poha Recipe: पोहे चिकट होतात? मग मऊ आणि मोकळे पोहे बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वाचा रेसिपी

Soft Poha Recipe: तुम्हालाही नाश्त्याला परफेक्ट मोकळे आणि मऊ पोहे बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 20, 2026 | 09:00 PM
Poha Recipe: पोहे चिकट होतात? मग मऊ आणि मोकळे पोहे बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, वाचा रेसिपी
Follow Us
Follow Us:
  • पोहे चिकट होतात?
  • फॉलो करा ‘हे’ सोपे टिप्स
  • पोहे होतील मोकळे अन् मऊ
महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा पदार्थ बनवला जातो. हलके, चविष्ट आणि पटकन तयार होणारे पोहे आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मात्र, अनेकदा पोहे बनवताना ते चिकट होतात किंवा कडक होतात. त्यामुळे पोह्यांचा स्वाद खराब होतो. जर तुम्हालाही मोकळा आणि मऊ पोहा बनवायचा असेल, तर काही सोप्या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. सकाळच्या नाश्त्याला परफेक्ट पोहे बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर

पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • २ कप जाड पोहे
  • १ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
  • २ हिरव्या मिरच्या
  • ८-१० शेंगदाणे
  • १/२ चमचा मोहरी
  • १/२ चमचा जिरे
  • कढीपत्ता
  • १/४ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • १ चमचा साखर
  • १ चमचा लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • २ चमचे तेल

पोहे बनवण्याची कृती:

सर्वप्रथम पोहे चाळणीत घ्या आणि पाण्याखाली १-२ वेळा धुवा. पोहे जास्त वेळ पाण्यात भिजवू नका. अन्यथा ते चिकट होऊ शकतात. धुतल्यानंतर ५ मिनिटे तसेच ठेवा, जेणेकरून पोहे मऊ होतील. कढईत तेल गरम करा आणि शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. नंतर ते बाजूला काढून ठेवा. यामुळे पोह्यांना छान क्रंच येतो. त्याच तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाका. मोहरी तडतडल्यावर त्यात कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता यामध्ये हळद आणि मीठ घाला. त्यानंतर पोहे हलक्या हाताने मिसळा. जास्त ढवळू नका, अन्यथा पोहे तुटू शकतात आणि चिकट होतात. आता त्यात भाजलेले शेंगदाणे, साखर, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. झाकण ठेवून २ मिनिटे मंद आचेवर वाफ येऊ द्या. मग गरमागरम पोहे सर्व्ह करा.

परफेक्ट पोह्यासाठी खास टिप्स

नेहमी जाड पोहे वापरा. पातळ पोहे लवकर चिकट होतात.
पोहे धुतल्यानंतर लगेच शिजवू नका, थोडा वेळ मऊ होण्यासाठी ठेवा.
पोहे जास्त वेळ गॅसवर ठेवू नका.
शेवटी लिंबाचा रस घातल्याने चव अधिक वाढते.
पोहे ढवळताना हलक्या हाताने मिसळा.

Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय

Web Title: Perfect soft cooked poha easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy food
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
2

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
3

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
4

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.