• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • In This Village In Konkan Ghosts Roam Freely For Three Days

कोकणातल्या ‘या’ गावी तीन दिवसांसाठी असतो भुतांचा मुक्त वावर; गाव होते सुने, रात्रभर फक्त भुतांचे रडगाणे

कोकण प्रांतात अनेक कथा प्रसिद्ध आहेत. या कथा भूत आणि रहस्य यांच्या संदर्भात आहेत. कोकणात असे ठिकाण नाही जिथे भुतांचे सावट नाही. पाउलापाउलावर येथे भुतांच्या कथा प्रसिद्ध आहेत. यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावची कथा फार प्रसिद्ध आहे. येथे वर्षातील तीन दिवसांसाठी 'गावपळण' होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2025 | 04:11 PM
कोकणातल्या 'या' गावात तीन दिवसांसाठी असतो भुतांचा सावट. (फोटो सौजन्य - Social Media)

कोकणातल्या 'या' गावात तीन दिवसांसाठी असतो भुतांचा सावट. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 चिंदर गाव कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात स्थित आहे. या गावात आगळीवेगळी परंपरा पाहण्यास मिळते.

चिंदर गाव कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात स्थित आहे. या गावात आगळीवेगळी परंपरा पाहण्यास मिळते.

2 / 5 या गावामध्ये गावकरी तीन दिवस त्यांचे गाव भुतांच्या हवाले करतात. तीन दिवसांसाठी चिंदर गावाचे गावकरी गाव सोडून गावाच्या वेशीबाहेर निवाऱ्यासाठी जातात.

या गावामध्ये गावकरी तीन दिवस त्यांचे गाव भुतांच्या हवाले करतात. तीन दिवसांसाठी चिंदर गावाचे गावकरी गाव सोडून गावाच्या वेशीबाहेर निवाऱ्यासाठी जातात.

3 / 5 या दरम्यान जो कुणी व्यक्ती या तीन दिवसांसाठी या गावामध्ये वास्तव्य करतो, त्याची खैर नसते. माणसं सोडा अगदी पशुवर्गही या तीन दिवसांसाठी खाली केले जाते.

या दरम्यान जो कुणी व्यक्ती या तीन दिवसांसाठी या गावामध्ये वास्तव्य करतो, त्याची खैर नसते. माणसं सोडा अगदी पशुवर्गही या तीन दिवसांसाठी खाली केले जाते.

4 / 5 असे म्हंटले जाते की या गावात देव आणि भूतामध्ये करार झाला होता. त्यावेळी देवाने ३ दिवसांसाठी या गावात भुतांना मुक्त संचार करण्याची परवानगी देवाने दिली.

असे म्हंटले जाते की या गावात देव आणि भूतामध्ये करार झाला होता. त्यावेळी देवाने ३ दिवसांसाठी या गावात भुतांना मुक्त संचार करण्याची परवानगी देवाने दिली.

5 / 5 तेव्हापासून आजपर्यंत वर्षातील हे ३ दिवस गावकरी आजही गाव रिकामे करून दुसरीकडे स्थलांतरित होतात.

तेव्हापासून आजपर्यंत वर्षातील हे ३ दिवस गावकरी आजही गाव रिकामे करून दुसरीकडे स्थलांतरित होतात.

Web Title: In this village in konkan ghosts roam freely for three days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • horror places
  • kokan
  • Sindhudurg District

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणींमध्ये वाढ; लैगिंक शोषण प्रकरणी वाराणसी आश्रमात पोलिसांचा फौजफाटा

अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणींमध्ये वाढ; लैगिंक शोषण प्रकरणी वाराणसी आश्रमात पोलिसांचा फौजफाटा

Feb 23, 2026 | 04:07 PM
Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?

Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?

Feb 23, 2026 | 04:04 PM
Jurassic Mystery: विज्ञान विश्वात खळबळ! 7 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचं ‘अंड’ सापडलं; आत जिवंत बाळ असण्याची शक्यता

Jurassic Mystery: विज्ञान विश्वात खळबळ! 7 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचं ‘अंड’ सापडलं; आत जिवंत बाळ असण्याची शक्यता

Feb 23, 2026 | 04:00 PM
मराठी संगीतविश्वात नवीन ठसका; कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप “वाघ आला” प्रदर्शित; सोशल मीडियावर चर्चा जोमात

मराठी संगीतविश्वात नवीन ठसका; कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप “वाघ आला” प्रदर्शित; सोशल मीडियावर चर्चा जोमात

Feb 23, 2026 | 04:00 PM
ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

ग्रामीण भागातील ज्येष्ठांना सवलत पाससाठी शहरी लाईट बिलची सक्ती; प्रवाशांचा संताप

Feb 23, 2026 | 03:56 PM
Lal Baradari Mosque Sealed: मानवतेचे अनोखे दर्शन! मुस्लीम विद्यार्थी नमाज पडत असताना हिंदू मित्रांनी बनवले ‘मानवी सुरक्षा कवच’

Lal Baradari Mosque Sealed: मानवतेचे अनोखे दर्शन! मुस्लीम विद्यार्थी नमाज पडत असताना हिंदू मित्रांनी बनवले ‘मानवी सुरक्षा कवच’

Feb 23, 2026 | 03:55 PM
पार्श्वगायनाच्या निवृत्तीनंतर, अरिजीत सिंहने आमिरसाठी गायलं खास गाणं; ‘एक दिन’ मधील दिसली पहिल्या गाण्याची झलक

पार्श्वगायनाच्या निवृत्तीनंतर, अरिजीत सिंहने आमिरसाठी गायलं खास गाणं; ‘एक दिन’ मधील दिसली पहिल्या गाण्याची झलक

Feb 23, 2026 | 03:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

Feb 23, 2026 | 03:52 PM
12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

Feb 23, 2026 | 03:49 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.