Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीत वाढतोय मूत्रविकाराचा धोका! मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे मुतखडा किंवा मूत्रमागातील संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे. जाणून घ्या किडनी स्टोन नष्ट करण्यासाठी उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2025 | 01:53 PM
मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

थंडीत किडनी स्टोन का होतो?
किडनी स्टोन होऊ नये म्हणून आहारात कोणते पदार्थ खावेत?
किडनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागतात. त्यामुळे थंडीत आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. थंड वातावरणांमुळे मूत्रविकार होण्याची जास्त शक्यता असते. कारण कमी पाण्याच्या सेवनामुळे किडनीवर जास्त तणाव येतो, यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे किडनी स्टोन, किडनी खराब होणे किंवा किडनी कॅन्सरचा धोका वाढतो. जीवनशैलीत केलेल्या चुकांमुळे संपूर्ण आरोग्याचे गंभीर नुकसान होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचा सेवन करण्यासोबतच भरपूर पाणी प्यावे. किडनी स्टोन झाल्यानंतर ओटीपोटात वेदना होणे, पोटात दुखणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. जसे तापमान कमी सुरू होतो, तसतसे मोठ्या संख्येने लोकांना मूत्रविकाराच्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात निर्जलीकरण, पाणी कमी पिणे, मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय), मूतखडा आणि मूत्राशयाच्या अस्वस्थतेचा धोका वाढतो.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या 70 व्या वर्षी महिलेने IVF द्वारे दिला बाळाला जन्म, वाढत्या वयात आयव्हीएफ ट्रीटमेंट यशस्वी ठरते का?

मूत्रमार्गाचा संसर्ग:

मूत्रमार्गाचा संसर्ग सामान्यत हिवाळ्याच्या दिवसात होतो. कारण, या दिवसांत लोक कमी पाणी पितात, ज्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते आणि मूत्राशयात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढू शकते. त्याचप्रमाणे थंड हवामानात घट्ट कपडे घातल्यानेदेखील ओलावा टिकून राहू शकतो आणि बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. याकरिता डिहायड्रेशन टाळणे आणि निरोगी जीवनशैली बाळगणे योग्य ठरते. मूतखडा थंड हवामानामुळे शरीराला घाम कमी येतो आणि लघवी जास्त प्रमाणात होते, ज्यामुळे नकळत डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे लघवीमुळे मूतखड्याचा धोका वाढतो. मूत्रपिंडातील खड्यांमुळे जेव्हा वेदना होतात त्या असह्य असतात, म्हणूनच वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते.

अतिक्रियाशील मूत्राशय बरेचजण या समस्येचा सामना करतात. थंड हवामानामुळे मूत्राशयाचे स्नायू अधिक संवेदनशील होतात. बऱ्याचजणांना वारंवार लघवी करणे हेहै लाजिरवाणे वाटते. बरेचजण हिवाळ्यात जास्त प्रमाणात शौचालयात जाण्याची गरज भासल्याचे सांगतात, जरी द्रव पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात करत नसले, तरीही वारंवार लघवीला होते. अशा समस्या जाणवल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.प्रोस्टेट वाढलेल्या पुरुषांना हिवाळ्यात वारंवार लघवी होणे, लघवी करताना त्रास होणे किंवा मूत्राशय रिकामे न झाल्यासारखे वाटणे यासारखी लक्षणे वाढू शकतात. प्रत्येकाला हायड्रेटेड रहावे आणि तहान लागली नसली तरीही किमान 3 लिटर पाणी प्यावे. या शिवाय, हर्बल टी, सूप आणि अगदी कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

हिवाळ्यातही व्हाल टॅन! ‘या’ गोष्टी करा दररोजच्या वापरातून बॅन, ‘हे’ घ्या फेस पॅक टिप्स

मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत:

किडनीमधील स्टोन नष्ट होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे किडनीमधील स्टोन विरघळून जातो. याशिवाय लघवीद्वारे विषारी घटक बाहेर पडून जातात. रोजच्या आहारात आंबट फळांचे सेवन करावे. लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादी फळांच्या सेवनामुळे किडनीमधील स्टोन नष्ट होऊन लघवीद्वारे बाहेर पडून जातो. याशिवाय आहारात मिठाचे सेवन अजिबात करू नये. जास्त मीठ खाल्ल्यामुळे किडनी स्टोन वाढण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुतखडा म्हणजे काय?

    Ans: मुतखडा म्हणजे मूत्रपिंडात तयार होणारे खनिजे आणि क्षारांचे घट्ट स्फटिक.

  • Que: मुतखड्याची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: पाठ किंवा पोटाच्या बाजूला तीव्र वेदना.

  • Que: मुतखडा झाल्यावर काय करावे?

    Ans: दिवसातून २-३ लिटर किंवा ८-१० ग्लास पाणी प्या. यामुळे मूत्रमार्गातून दगड बाहेर पडण्यास मदत होते आणि वेदना कमी होते.

Web Title: Include these foods in your diet to get relief from kidney stones health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kidney stones
  • Winter Care

संबंधित बातम्या

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
2

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
3

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव
4

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.