Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

लहान मुलं कायमच तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप पाहत असतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सतत मोबाईल पाहिल्यामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2026 | 01:39 PM
वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Follow Us
Follow Us:

गाझियाबादमध्ये ‘कोरियन लव्ह गेम’चा टास्क पूर्ण करण्याच्या नादात तीन सख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. या घटनेमुळे मुलांचे मोबाईलचे व्यसन आणि त्यातून येणारे नैराश्य हा पुन्हा एकदा चिंतेचा मोठा विषय ठरला आहे. या बहिणींच्या डायरीतून हा निर्णय मोबाईलच्या व्यसनाचाच परिणाम असल्याचे समोर आले आहे.(फोटो सौजन्य – istock)

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी

जागतिक आरोग्य दोन संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वर्षांपर्यंतच्या मुलांनी स्क्रीन पाहू नये, परंतु भारतात ६१% मुले दोन वर्षांच्या आधीच स्क्रीन पाहू लागतात. ज्या मुलांचा स्क्रीन टाईम ४ तासांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण २६% इतके जास्त आहे. ५० टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुले दररोज ४ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात स्थूलपणा, चिडचिडेपणा आणि झोप पूर्ण न होण्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

न्यूरो शास्त्रज्ञ डॉ. जरेड कोनी हॉरवॉक यांच्या दाव्यानुसार, डिजिटल तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून असल्यामुळे ‘जनरेशन जी’चा (१५ ते २७ वयोगट) बुद्ध्यांक त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी झाला आहे. मुले अभ्यासासाठी किंवा कोणत्याही माहितीसाठी त्वरित गुगल किंवा एआयचा वापर करतात, ज्यामुळे त्यांची स्वतःची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी होत आहेत.

डोळ्यांची दृष्टी कमी झालेय? मग आता काय करायचं? ‘या’ टिप्स फॉलो करा

या दुष्परिणामांमुळे स्वीडनसारख्या देशांनी शाळांमधून डिजिटल गॅजेट्स काढून पुन्हा कागद, पेन आणि छापील पुस्तकांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स, नेदरलँड आणि ब्रिटननेही शाळांमध्ये टॅबलेट्स आणि लॅपटॉपच्या वापरावर मर्यादा आणल्या आहेत. संशोधनानुसार, माणूस स्क्रीनपेक्षा सखोल अभ्यास आणि संवादातून अधिक चांगले शिकतो. शिक्षण तज्ज्ञांनुसार, मुलांचे रडणे थांबवण्यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याची घाई पालकांनी करू नये. अशा प्रकारे मुले हळूहळू मोबाईलच्या विळख्यात अडकतात, ज्याचे परिणाम भविष्यात घातक ठरू शकतात

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Increasing screen time has a serious impact on childrens mental health follow these tips to stay away from mobile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Mobaile
  • parenting tips

संबंधित बातम्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
1

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
2

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
3

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
4

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.