Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार रिफ्रेशिंग लिची ड्रिंक, पोटात टिकून राहील थंडावा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिची उपलब्ध असतात. त्यामुळे लिचीपासून तुम्ही थंडगार ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक प्यायल्यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2026 | 03:30 PM
Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार रिफ्रेशिंग लिची ड्रिंक, पोटात टिकून राहील थंडावा

Summer Drink: कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार रिफ्रेशिंग लिची ड्रिंक, पोटात टिकून राहील थंडावा

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या थंडगार कोल्ड्रिंकचे नियमित सेवन केले जाते. सोडा, मॉकटेल, कॉकटेल इत्यादी अनेक पेय आवर्जून प्यायली जातात. वाढत्या गर्मीमुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी जेवणानंतर दही किंवा ताक प्यायले जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी घरीच नवनवीन पेय बनवून प्यायली जाते. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात तुम्ही लिचीची रिफ्रेशिंग ड्रिंक बनवून पिऊ शकता. या दिवसांमध्ये बाजारात लिची उपलब्ध असतात. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. यासोबतच विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स इत्यादी अनेक घटक असतात. नारळ पाणी, चिया सीड्ससोबतच लिचीचे ड्रिंक किंवा लिची खाऊ शकता. उन्हाळा वाढल्यानंतर पाणीदार फळांचे सेवन करावे. यामुळे पोटात गारवा निर्माण होतो आणि उष्णता कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा ‘पनीर चीज टोस्ट’

साहित्य:

  • लिची
  • बर्फाचे तुकडे
  • साखर
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • सुंठ पावडर
  • लाल तिखट
  • नारळ पाणी
  • चिया सीड्स
  • लिंबाचा रस
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

कृती:

  • लिचीची रिफ्रेशिंग ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिची साल काढून त्यातील बिया काढून वेगळ्या करा. त्यानंतर गर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर आणि बर्फाचे खडे घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • ताटात लाल तिखट, काळीमिरी पावडर, मीठ, सुंठ पावडर एकत्र करून घ्या. काचेच्या ग्लासला लिंबाचा रस लावा.
  • त्यानंतर ग्लास तयार केलेल्या मसाल्यांच्या मिश्रणात हलकासा दाबून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले लिचीचे ड्रिंक ओतून वरून
  • नारळ पाणी आणि भिजवलेल्या सब्जा बिया घालून मिक्स करा.
  • सजावटीसाठी वरून पुदिन्याची पाने टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार लिची ड्रिंक.

Web Title: Instantly make cool refreshing lichi drink at home in hot summer the coolness will last in the stomach summer drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : वजन सांभाळत खा चटपटीत! घरी बनवा कुरकुरीत पण चवदार ‘अ‍ॅव्होकॅडो पापडी चाट’
1

Recipe : वजन सांभाळत खा चटपटीत! घरी बनवा कुरकुरीत पण चवदार ‘अ‍ॅव्होकॅडो पापडी चाट’

गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, शरीर राहील फ्रेश आणि तंदुरुस्त
2

गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, शरीर राहील फ्रेश आणि तंदुरुस्त

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
3

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
4

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.