Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात टिकून राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलकंद, गॅस अपचनाचा त्रास होईल नाहीसा

उन्हाळाच्या दिवसांमध्ये एक चमचाभर गुलकंद नेहमीच खावे. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया गुलकंद बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलकंद, गॅस अपचनाचा त्रास होईल नाहीसा

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलकंद, गॅस अपचनाचा त्रास होईल नाहीसा

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अंगाची काहिली होण्यास सुरुवात होते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य सुद्धा बिघडून जाते. घामावाटे शरीरातील पाणी निघून गेल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. अशावेळी काहींना अचानक चक्कर किंवा डोळ्यांवर अंधारी आल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे शरीरात थंडावा टिकून ठेवण्यासाठी आहारात हेल्दी आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी किंवा इतर वेळी नियमित एक चमचा गुलकंद खाल्ल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गुलकंद तुम्ही दुधात मिक्स करून किंवा नुसतेच सुद्धा खाऊ शकता. गुलकंद केवळ चवीसाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर असते. आयुर्वेदामध्ये शीतलता मानल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये गुलकंदाचे नाव आवर्जून घेतले जाते. चला तर जाणून घेऊया गुलकंद बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Summer Special : कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘आमपापड’, ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

साहित्य:

  • गुलाबाच्या पाकळ्या
  • साखर
  • बडीशेप
  • वेलची पावडर
  • केशर
उन्हाळ्यात पोटाला मिळेल थंडावा! शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट बनवा कोकोनट राईस, नोट करून घ्या पदार्थ

कृती:

  • गुलकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताज्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घ्या.
  • त्यानंतर सुती कपड्यावर पाकळ्या सुकण्यासाठी ठेवा. यामुळे पाकळ्यांमधील पाणी पूर्णपणे निघून जाईल.
  • सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मोठ्या वाटीमध्ये घेऊन त्यात खडीसाखर, बडीशेप आणि वेलची पावडर घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. गुलकंदच्या मिश्रणात चार ते पाच काड्या केशर मिक्स करावे.
  • दोन आठवड्यांपर्यंत गुलकंद काचेच्या बरणीमध्ये तसेच ठेवावे. अजिबात हात लावू नये. गुलाबाच्या पाकळ्या साखरेमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यास सुंदर गुलकंद तयार होईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गुलकंद. हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल.

Web Title: Instantly make gulkand in 10 minutes the problem of gas and indigestion will disappear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.