Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव, पदार्थ पाहून मुलांना होईल आनंद

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीत मसाला टिक्की पाव बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडतो. सकाळच्या घाईगडबडीमध्ये मसाला पाव झटपट तयार होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 28, 2025 | 10:14 AM
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा शाळेच्या डब्यासाठी कायमच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा चहा बिस्कीट खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. मुलांना बाहेर विकत मिळणारे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण कायमच तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चचमीत मसाला पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला पाव आणि वडापाव हे दोन्ही पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.पण याच दोन्ही पदार्थांचे कॉम्बिनेशन करून तुम्ही टिक्की असलेला मसाला पाव सुद्धा बनवू शकता. लहान मुलांना शाळेत पाठ्वण्याआधी पोटभर नाश्ता द्यावा. कारण नाश्ता केल्यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात आणि शरीर कायमच निरोगी राहते. नाश्ता केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घ्या चमचमीत मसाला पाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

५ मिनिटांमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून बनवा चटपटीत झणझणीत लोणचं, वरण भाताला येईल रंगतदार चव

साहित्य:

  • पाव
  • बटाटा
  • पनीर
  • बारीक शेव
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • जिरे पावडर
  • कांदा टोमॅटो
  • बटर
दिवसाची सुरुवात होईल आनंदी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चमचमीत मसाला पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट टाकून भाजा.
  • त्यानंतर त्यात मॅश केलेला बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स करा. बटाटा शिजल्यानंतर त्यात पनीर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून बटाट्याचे मिश्रण तयार करा.
  • मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, जिरं, लाल तिखट, हिरवी मिरची आणि पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट गरम तेलावर टाकून हलकीशी भाजा. त्यानंतर त्यात तयार केलेली टिक्की टाकून हलकीशी भाजा.
  • टिक्की दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या. भाजून घेतलेली टिक्की पावमध्ये ठेवून पुन्हा एकदा मसाल्यावर पाव भाजा. वरून शेव टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चमचमीत मसाला टिक्की पाव.

Web Title: Instantly make sparkling masala tikki pav for kids breakfast simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
2

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.