Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकतचे चॉकलेट आणून खाण्यापेक्षा मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक Energy Bar, नोट करा रेसिपी

लहान मुलांना कायमच विकतचे चॉकलेट आणून खायला देण्यापेक्षा घरी बनवलेले प्रोटीन एनर्जी बार खाण्यास द्यावे. यामुळे लवकर भूक सुद्धा लागत नाही आणि पोट सुद्धा भरलेले राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2026 | 09:54 AM
विकतचे चॉकलेट आणून खाण्यापेक्षा मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक Energy bar, नोट करा रेसिपी

विकतचे चॉकलेट आणून खाण्यापेक्षा मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक Energy bar, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर मुलं लगेच चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. पण शाळेच्या डब्यात किंवा छोटीशी भूक लागल्यानंतर मुलांना काय खायला द्यावे? असा प्रश्न सर्वच पालकांना कायमच पडतो. बाजारात मिळणाऱ्या चॉकलेट्स, बिस्किटे किंवा रेडीमेड स्नॅक्समध्ये साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम घटकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे मुलांना विकतचे पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास द्यावेत. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी झटपट पौष्टिक एनर्जी बार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले एनर्जी बार घरातील लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील. मुरमुरे, पीनट बटर, मनुके, भोपळ्याच्या बिया आणि डार्क चॉकलेट शरीरासाठी फायदेशीर आहे. यामध्ये ऊर्जा, प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नाचणीत दडलंय दूधाहून जास्त कॅल्शियम… अशाप्रकारे डाएटमध्ये करा सामील, हाड होतील लोखंडासारखी मजबूत

साहित्य:

  • मुरमुरे
  • पीनट बटर
  • मनुके
  • काजू
  • बदाम
  • गरम पाणी
  • मीठ
  • भोपळ्याच्या बिया
  • डार्क चॉकलेट
Paneer Corn Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा? मग ट्राय करा पनीर- कॉर्न सँडविच, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • पौष्टिक एनर्जी बार बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात मनुके २० मिनिट भिजत ठेवा. मनुके मऊ झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मनुके, पीनट बटर आणि चवीनुसार मीठ घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात मुरमुरे, भोपळ्याच्या बिया, काजू, बदामाचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • चॉकलेट मोल्डमध्ये तयार केलेले मिश्रण टाकून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.
  • डबल बॉयलर पद्धतीने वाटीमध्ये डार्क चॉकलेट घेऊन पूर्णपणे वितळवा. यामुळे चॉकलेट व्यवस्थित वितळून जाईल.
  • तयार केलेल्या चॉकलेटमध्ये एनर्जी बार बुडवून पुन्हा एकदा चॉकलेट सेट करण्यासाठी ठेवा. २० ते २५ मिनिटांमध्ये चॉकलेट सेट होईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक एनर्जी बार. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना भूक लागल्यानंतर लगेच दिसू शकता.

Web Title: Instead of buying and eating store bought chocolate make nutritious energy bars for your children in just 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.