Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आयोडीन अत्यंत महत्त्वाचे आहे. आयोडीनची कमतरता टाळण्यासाठी आहारात काही आयोडीनयुक्त पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 08, 2026 | 08:15 PM
Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? \आहारात समाविष्ट करा 'या' ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? \आहारात समाविष्ट करा 'या' ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Follow Us
Follow Us:
  • आयोडीनयुक्त मीठाचा वापर करा
  • आहारात मासे आणि समुद्री पदार्थांचा समावेश करा
  • दूध, दही, पनीर, अंडी आणि बटाटे खा
आयोडीन हा शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रमुख खनिजांपैकी एक आहे. शरीरात याचे प्रमाण जरी कमी लागत असले तरी शरीराला निरोगी बनवण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. याचे प्रमाण शरीरात थायरॉइड हार्मोन तयार करण्यात मदत करते. हे हार्मोन्स मेटाबाॅलिदॉजम, उर्जेचा स्तर आणि सामान्य वाढ यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर परिणाम करते. खास करुन लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि शिकण्याच्या क्षमतेसाठी शरीरात पुरेसे आयोडिनचे प्रमाण असणे फार गरजेचे असते. गर्भधारणेवेळीही शरीरातील आयोडिनच्या प्रमाणावर विशेष लक्ष ठेवले जाते कारण हे मुलाच्या वाढीसाठी महत्त्वाचे मानले जाते.

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी

शरीरात बराच काळापासून जर आयोडिनची कमतरता असेल तर याचा परिणाम आपल्या दैनंदिन आरोग्यावर दिसू लागतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे मानेतील थायरॉईड ग्रंथीला सूज येऊ शकते, ज्याला गॉयटर (गलगंड) म्हणतात. याव्यतिरिक्त थायरॉइड हार्मोनचे पातळी कमी झाल्याने थकवा, वजन वाढणे, जास्त थंडी वाजणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. लहान मुलांमध्ये याची कमतरता सामान्य विकास आणि मानसिक क्षमतेवर परिणामकारक ठरतो. एकाग्रता आणि स्मरणशक्तीसंबंधित समस्या देखील आयोडिनच्या कमतरतेमुळे जाणवतात. गर्भधारणेवेळी शरीराला पर्याप्त आयोडिन न मिळणे एक समस्येचे कारण ठरु शकते.

आयोडिनची कमतरता भरुन काढण्यासाठी काय खावं?

आयोडिनयुक्त मीठ

शरीरात आयोडिनचे प्रमाण भरुन काढण्यासाठीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आहारात आयोडिनयुक्त मीठाचा समावेश करणे. दररोज सामान्य मीठाऐवजी आयोडिनयुक्त मीठाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील आयोडिनचे प्रमाण वाढवता येऊ शकते. तथापि, मीठाचा जास्ती वापर आपल्या आहारात करु नका. योग्य प्रमाणातच याचा आहारात समावेश करा,

मासे

समुद्री खाद्यपदार्थ जसे की माशांंमध्येही आयोडिनचे चांगले प्रमाण आढळून येते. आपल्या रोजच्या आहारात तुम्ही अधूनमधून माशांचा समावेश करु शकता. यामुळेही शरीरातील आयोडिनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध आणि दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये आयोडिनचा चांगला स्त्रोत आढळून येतो. यासाठी आहारात तुम्ही दूध, दही, पनीर अशा पदार्थांचा समावेश करु शकता. अंडी आणि बटाट्यातही आयोडिनचे प्रमाण मुबलक आढळते. रोजच्या आहारात काही बदल करुन तुम्ही या आयोडिनयुक्त पदार्थांचा आपल्या जेवणात समावेश करु शकता.

 

 

Web Title: Iodine deficiency foods iodized salt fish milk eggs potatoes health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी
1

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
2

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत
3

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
4

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.