Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान

Health News: दात घासल्या-घासल्या चहा पिणे चांगले असते का? ते जाणून घेऊयात. दातांवर याचा काही परिणाम होतो का? हे पाहुयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2025 | 07:32 PM
Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान
Follow Us
Follow Us:

Lifestyle News: आपले रोजचे जीवन हे अत्यंत धावपळीचे असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची धावपळ सुरू असते. तसेच आपल्यातील बहुतांश लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असते. काही जण बेड टी घेतात तर काही जण दात घासल्या घासल्या चहाचे सेवन करतात. बरेच दात घासल्या घासल्या चहा पितात हे किती योग्य आहे? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.

सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहा पिण्याची सवय असते. त्यात दुधाचा चहा असेल किंवा ग्रीन, ब्लॅक टी असे कोणत्याही प्रकारचा चहा अनेक जण पितात. दात घासल्या-घासल्या चहा पिणे चांगले असते का? ते जाणून घेऊयात. दातांवर याचा काही परिणाम होतो का? हे पाहुयात.

अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्यानुसार, दातांवर जेव्हा सारखा सारखा अॅसिडचा मारा होतो. त्यामुळे दातांचे इनेमलवर परिणाम होतो. ब्रश केल्यावर लगेचच चहा प्यायलयास इनेमल परिणाम होण्याची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे.  नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, ब्रश केल्यावर दात जास्त सेंसेटीव्ह होतात. अशा वेळेस चहा प्यायलयास त्यातील टॅन्सिस दातावर चिकटून राहतात. तर दुसरीकडे टुथपेस्टमध्ये फ्लोराईड असते, जे दाताला मजबूत करते.

Web Title: It is good for teeth health to drink tea after brushing the teeth health and lifestyle news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Health News
  • lifestyle news
  • teeth problems

संबंधित बातम्या

बाथरूममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवताय? वेळीच सवय बदला नाहीतर आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या दुष्परिणाम
1

बाथरूममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवताय? वेळीच सवय बदला नाहीतर आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या दुष्परिणाम

Parenting Tips:  तुमच्या मुलांचा Confidence वाढवायचा आहे का? सोप्या टिप्स
2

Parenting Tips: तुमच्या मुलांचा Confidence वाढवायचा आहे का? सोप्या टिप्स

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा
3

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ
4

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.