Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाथरूममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवताय? वेळीच सवय बदला नाहीतर आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या दुष्परिणाम

Lifestyle Tips : अनेकजण लाज वाटते म्हणून अंडरगार्मेंट्स उन्हात सुकवत नाहीत तर बाथरुमच्या आत यांना सुकत ठेवतात. तुमचीही ही सवय आरोग्यासाठी मात्र धोका निर्माण करत असते. उन्हात अंडरगार्मेंट्स सुकवणे का गरजेचं आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 08:15 PM
बाथरूममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवताय? वेळीच सवय बदला नाहीतर आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या दुष्परिणाम

बाथरूममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवताय? वेळीच सवय बदला नाहीतर आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:
  • बाथरूममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवल्याने बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका असू शकतो.
  • कपडे पूर्णपणे न सुकल्यास त्वचेच्या संसर्गासह दुर्गंधीची समस्या निर्माण होऊ शकते.
  • अंडरगार्मेंट्स योग्य पद्धतीने कुठे आणि कसे सुकवावेत, जाणून घ्या.
कपड्यांमध्ये अंडरगारमेंट्स धुताना आणि सुकवताना विशेष काळजी घ्यायला हवी. अनेकदा लोक कपडे तर गॅलरीत सुकवतात पण अंडरगार्मेंट्स सुकवताना त्यांना लाज वाटू लागते. हेच कारण आहे की अनेकांच्या घरी अंडरगार्मेंट्स गॅलरीत नाही तर घराच्या बाथरुममध्ये सुकवले जातात. तुम्हाला ही फार लहान गोष्ट वाटत असेल पण आरोग्याच्या दृष्टीने ही सवय तुमच्यासाठी घातक ठरु शकते. कपडे सुकवण्याची ही लहान सवय आरोग्यावर वाईट परिणाम करत असते.

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत

कपड्यांना हलक तर ऊन मिळणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही बाथरुममधील दमट वातावरणात त्यांना सुकवता तेव्हा कपडे नीट सुकले जात नाहीत ज्यामुळे त्यावर बॅक्टेरिया आणि बुरशी तयार होऊ लागतो. बऱ्याचदा हे बॅक्टेरिया आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ज्यामुळे अशा कपड्यांना परिधान केल्याने आपल्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. चला उन्हात कपडे सुकवल्याने काय होत ते जाणून घेऊया.

बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते

उन्हाच्या प्रखर प्रकाशात अल्ट्रावॉयलेट किरणे असतात जे कपड्यांवरील बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करते. यामुळे कपड्यांवर दुसरे किटाणू असल्यास त्यांचाही खातमा होतो.

ओलावा पूर्णपणे काढून टाकला जातो

अंडरगार्मेंट्समध्येही जराही ओलावा राहिला तर त्यात बॅक्टेरिया होण्याचा धोका असतो. उन्हाच्या प्रखर किरणांमध्ये कपडे कडक सुकले जातात ज्यामुळे ओलावा कपड्यांमध्ये राहत नाही.

दुर्गंधीपासून सुटका

कपड्यांना बाथरुममध्ये किंवा घराच्या आत पंख्याखाली सुकवल्याने कपड्यांमधून एक दुर्गंध वास येऊ लागतो. हेच कपडे जर तुम्ही उन्हात सुकवले तर त्यातून कोणताही वास येत नाही.

त्वचेचे संक्रमण

कपडे जर नीट सुकले नाही आणि हलके ओले राहिले तर असे कपडे परिधान केल्याने त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. ओल्या कपड्यांमुळे स्किन इंन्फेक्शनचा धोका वाढतो.

कोणत्या ठिकाणी कपड्यांना वाळवू नये?

  • बाथरुममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवणे टाळा
  • घरातील असा कोपरा जिथे अजिबात हवा येत नाही, अशा ठिकाणी अंडरगार्मेंट्स सुकवू नका.
  • टाॅवेलखाली अंडरगार्मेंट्सना सुकायला ठेवू नका.
लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

ऊन न मिळाल्यास कपड्यांना कसे सुकवावे?

  • कपडे मोकळ्या हवेत वाळवा.
  • पंख्याच्या हवेखाली कपड्यांना पूर्णपणे सुरवून घ्या.
  • कपडे पूर्णपणे सुकल्यानंतरच परिधान करा.
  • कपडे ओलसर वाटल्यास, ते पुन्हा वाळवा.
 

Web Title: Why you should not dry undergarments in bathroom lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Monsoon Tips

संबंधित बातम्या

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना
1

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम
2

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
3

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
4

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.