Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

श्री कृष्णजन्माष्टमीनिमित्त माखन मिश्री विकत आणण्याऐवजी १० मिनिटांमध्ये तुपाचा वापर करून तुम्ही माखन मिश्री बनवू शकता. तुम्ही बनवलेली माखन मिश्री सगळ्यांचं खूप आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 04, 2026 | 08:00 AM
कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Follow Us
Follow Us:

Janmashtami Recipe: श्रावण महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यात खूप जास्त सणसमारंभ असतात. श्रावणात वातावरणात सुद्धा गारवा असतो. सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गोकुळाष्टमी. संपूर्ण राज्यभरात गोकुळाष्टमी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी घरामध्ये श्री कृष्णची पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. श्रीकृष्णाला लोणी खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे नैवेद्यामध्ये माखन मिश्रीचा नैवेद्य आवर्जून बनवला जातो. पण कामाच्या घाईमध्ये तूप किंवा लोणी बनवायला जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही तुपाचा वापर करून झटपट माखन मिश्री बनवू शकता. या पद्धतीने बनवलेली माखन मिश्री चवीला अतिशय सुंदर लागते आणि १५ ते २० मिनिटांमध्ये झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया श्री कृष्णासाठी माखन मिश्री बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • तूप
  • बर्फाचे खडे
  • खडीसाखर
  • केशर
चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

कृती:

  • माखन मिश्री बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात वाटीभर तूप ओतून घ्या. त्यानंतर बर्फाचे ५ किंवा ६ खडे टाकून हाताने तुपामध्ये गोलाकार फिरवा.
  • त्यानंतर गोलाकार फिरवून घ्या. हळूहळू तुपाचा रंग बदलण्यास सुरुवात होईल.
  • त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि तुम्हाला एकदा बर्फाचे फिरवा. तुपाचे घट्टसर लोणी तयार होईपर्यंत बर्फाने फिरवत राहा.
  • व्यवस्थित लोणी तयार झाल्यानंतर त्यातील बर्फाचे खडे आणि पाणी काढून टाका.
  • खलबत्यामध्ये खडीसाखर घेऊन जाडसर बारीक कुटून घ्या. तयार केलेल्या लोण्यात खडीसाखर आणि केशर मिक्स करा.
  • तयार आहे श्री कृष्णाच्या नैवेद्यासाठी बनवलेली माखन मिश्री.

Web Title: Janmashtami recipe how to make makhan mishri at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • food recipe

संबंधित बातम्या

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
1

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात
2

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.