Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karisma Kapoor Fitness Secrets: 52 व्या वर्षीही करिश्माचा फिटनेस पाहण्यासारखा! न्यूट्रिशनिस्टने सांगितले खास मंत्र

Karisma Kapoor Fitness Secrets:अभिनेत्री करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे. केवळ दही-भात खाल्ल्याने फिट राहता येत नाही, तर अनेक वर्षांच्या चांगल्या सवयी महत्त्वाच्या असतात, असं त्या सांगतात. तिशीनंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 23, 2026 | 01:57 PM
Karisma Kapoor Fitness Secrets: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Karisma Kapoor Fitness Secrets: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय?
  • तिशीनंतर महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
  • फिट राहण्यासाठी आहार आणि व्यायाम महत्त्वाचा!

वय वाढलं की चेहऱ्यावर सुरकुत्या येणार, शरीरात बदल होणार हे सगळं आपण मानतोच. पण काही लोक असे असतात की त्यांना पाहून वयाचा अंदाजच येत नाही. करिश्मा कपूर हे त्याचं बेस्ट उदाहरण आहे. 52 व्या वर्षी पण ती इतकी फिट आणि सुंदर दिसते की लोक तोंडात बोटं घालतात. Fitness Tips:

नुकतीच ती करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ च्या 9 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आली होती. तिथला तिचा लूक पाहून सगळेच शॉक झाले. इतक्या वर्षांनंतरही ती तेवढीच यंग आणि एनर्जेटिक दिसत होती. मग सगळ्यांना प्रश्न पडला, बाबा हिचं फिटनेसचं सिक्रेट काय आहे?याचं उत्तर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिलंय. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून करिश्माच्या फिटनेसचं खरं रहस्य काय आहे ते सांगितलंय. Karisma Kapoor Fitness Secrets:

फक्त दही-भात नाही, सवयी महत्वाच्या

बरेच जण म्हणतात करिश्मा रोज दही-भात खाते म्हणून फिट आहे. पण ऋजुता म्हणतात हे पूर्ण खरं नाही. फक्त एका पदार्थामुळे कोणी फिट राहत नाही. करिश्माने गेली कित्येक वर्षे चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत, त्याचं हे फळ आहे. एका रात्रीत कोणी फिट होत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत लागते.तिशीनंतर शरीरात बदल होतात, लक्ष द्या..

ऋजुता सांगतात, वयाच्या 20 व्या वर्षी फिट राहणं सोपं असतं. खाल्लेलं पचतं, वजन पटकन वाढत नाही. पण 30 नंतर गेम बदलतो. महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल व्हायला लागतात. वजन वाढायला लागतं, खासकरून पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होते. शरीराचा शेप बदलतो. तिशीपासूनच काळजी घ्यायला हवी, चाळीशीची वाट पाहू नये.

Wadia Hospital Heart Transplant: १७ वर्षीय मुलाला मिळालं नवजीवन! वाडिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण

वजन कमी करण्याच्या मागे लागू नका

आजकाल बायका काय करतात, फक्त वजन काट्यावर किती आहे याच्यामागे लागतात. ऋजुता म्हणतात, हे चुकीचं आहे. वजन कमी करण्याचा विचार करायचा नाही. शरीर मजबूत आणि अॅक्टिव्ह कसं राहील याचा विचार करा.

त्यासाठी त्या एक सोपी गोष्ट सांगतात – आठवड्यातून किमान 3 तास व्यायाम कराच. तुम्हाला जे जमतं ते करा. वेगाने चालणे, थोडं वजन उचलण्याचे व्यायाम, योगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग काहीही चालेल. पण शरीराला हालचाल करा. हाडं मजबूत होतात, शरीराला पोषण मिळते तसेच वय वाढले की, तुम्ही थकत नाही.

भात, पोळी खाणं बंद करू नका

निरोगी राहण्याचं असेल अनेक स्त्रिया भात खाणं बंद करतात. पोळी खायची बंद करतात, साखर बंद पूर्णपणे बंद करतात. रात्रीचे जेवण करत नाहीत. ऋजुता म्हणतात हे सगळ्यात मोठं चुकतंय.

उगाच डाएटच्या नावाखाली स्वतःला त्रास देऊ नका. भात, पोळी, कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीराला लागतंच. ते पूर्णपणे बंद केलं तर शरीरात व्हिटॅमिन D, B12, लोह, कॅल्शियम कमी होतं. मग थकवा येतो, केस गळतात, चिडचिड होते.त्यापेक्षा संतुलित आहार घ्या. घरचं साधं जेवण जसे वरण-भात, भाजी-पोळी, दही हे सगळं खा, पण प्रमाणात खा. जेवणाचा आनंद पण घ्या आणि शरीराची काळजी पण घ्या.

Parenting Tips: छोट्या छोट्या गोष्टींवर मुलं चिडचिड करतात? पालकांनो, ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

करिश्मा कपूरने हेच केलंय. तिने कधीच उपाशी राहून डाएट केलं नाही. चांगलं खाणं, रोज थोडी कसरत आणि चांगली लाईफस्टाईल, हेच तिच्या फिटनेसचं खरं सिक्रेट आहे. तुम्हाला पण 50 नंतर फिट दिसायचं असेल तर आतापासूनच या सवयी लावून घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय आहे?

    Ans: करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे अनेक वर्षांपासून जपलेल्या चांगल्या खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली.

  • Que: करिश्मा कपूर रोज दही-भात खाते म्हणून फिट आहे का?

    Ans: ऋजुता दिवेकर यांच्या मते, केवळ एका पदार्थामुळे फिट राहता येत नाही. चांगल्या सवयी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

  • Que: वजन कमी करण्यापेक्षा कशावर लक्ष केंद्रित करावं?

    Ans: फक्त वजन कमी करण्यावर लक्ष न देता शरीर मजबूत, निरोगी आणि सक्रिय कसं राहील यावर लक्ष केंद्रित करावं.

Web Title: Karisma kapoor fitness secrets rujuta diwekar health tips rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Fitness
  • lifestlye tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

Wadia Hospital Heart Transplant: १७ वर्षीय मुलाला मिळालं नवजीवन! वाडिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण
1

Wadia Hospital Heart Transplant: १७ वर्षीय मुलाला मिळालं नवजीवन! वाडिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण

Parenting Tips: छोट्या छोट्या गोष्टींवर मुलं चिडचिड करतात? पालकांनो, ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
2

Parenting Tips: छोट्या छोट्या गोष्टींवर मुलं चिडचिड करतात? पालकांनो, ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप
3

Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!
4

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.