Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, सुरकुत्या होतील चमक

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात जवस आणि कोरफड जेल मिक्स करून तयार केलेले सीरम नियमित त्वचेवर लावावे. यामुळे वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 27, 2026 | 10:02 AM
वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा 'हा' पदार्थ, सुरकुत्या होतील चमक

वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा 'हा' पदार्थ, सुरकुत्या होतील चमक

Follow Us
Follow Us:

बदलत्या जीवनशैली, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव, ताणतणाव आणि अयोग्य आहार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर लगेच दिसून येतो. वय वाढल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या येणे, वांग दिसणे, पिंपल्स इत्यादी असंख्य समस्या उद्भवून त्वचेचे नुकसान होते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी फेसमास्क, फेस स्क्रब इत्यादी अनेक वेगवेगळ्या गोष्टी लावून त्वचेची काळजी घेतली जाते. त्वचेवरील तारुण्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत राहतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

ओठांवर येईल नॅचरल गुलाबी रंग! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम, विकतचे प्रॉडक्ट वापरणे कायमचे जा विसरून

चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी वारंवार केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. वय वाढल्यानंतर त्वचेतील नॅचरेल कोलेजनची पातळी कमी होऊन जाते. ज्यामुळे त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशावेळी बाजारातील महागडे सीरम वापरण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून सिरम तयार करावे. आज आम्ही तुम्हाला नॅचरेल कोलेजन सीरम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दिवसभरात कोणत्याही वेळी फेस सीरम लावल्यास त्वचा महिनाभरात चमकदार आणि ग्लोइंग दिसेल.

साहित्य:

  • जवस
  • तांदूळ
  • कोरफड जेल
  • विटामिन सी कँप्सूल
  • पाणी
Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

कृती:

नॅचरेल कोलेजन सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लासभर पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात जवस घालून चिकट मिश्रण होईपर्यंत शिजवून घ्या. जेलसारखे घट्टसर मिश्रण झाल्यानंतर गॅस बंद करून गरम असताना गाळून घ्या. यामुळे तयार केलेले जेल वेगळे होईल. वाटीमध्ये २ ते ३ तास तांदूळ भिजत ठेवा. तयार केलेले तांदळाचे पाणी जवसाच्या जेलमध्ये मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात कोरफडीचा गर आणि विटामिन ई कॅप्सूल मिक्स करून घ्या. तयार केलेले सीरम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करा आणि त्यानंतर तयार केलेले सीरम त्वचेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. तांदळात असणारे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेतील ‘कोलेजन’ची निर्मिती वाढवण्यास मदत करतील. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Keep your face looking youthful as you age mix this ingredient with rice flour to boost your facial glow and banish wrinkles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • face tips
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
2

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
3

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
4

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.